आत्महत्या sakal
सातारा

प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या

दवाखान्याच्या पाठीमागील शासकीय इमारतीच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली

सचिन मोहिते

काले : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिपाई हेमंत राजाराम पाटील (वय ५१) यांनी दवाखान्याच्या पाठीमागील शासकीय इमारतीच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने गाव परिसर हादरून गेला आहे. घटनेची माहिती मिळताच अनेकांनी आरोग्य केंद्रात मोठी गर्दी केली होती.

काही दिवसा पूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी यांच्यात वाद झाल्याची चर्चा नागरिक सुरू होती. त्याबाबत गट विकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे बदलीसाठी तक्रार करण्यात आली होती. चार दिवसांपूर्वी येथे अधिकारी यांनी भेट देऊन सविस्तर माहिती घेतली होती. मात्र आज दुपारी पाटील यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या आरोग्य केंद्रातील हा पहिलाच प्रकार घडला आहे. त्यामुळे त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. पाटील यांचे मूळ गाव काले (चपनेमळी) आहे. या घटनेची पोलिसात नोंद करण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma:'नाही... नाही...' गिल ओरडत राहिला, पण रोहित ऐकला नाही; धावबाद होताच रोहित तापला म्हणाला...

लोक खातात म्हणून विकतात, गुटखा विक्रेत्यांवर मकोका लावण्यावर मंत्र्यांचं अजब विधान; म्हणाले, अंगाशी येईल, कारवाईऐवजी....

Mohan Bhagwat Pakistan Dialogue : आपण हिटलर नाही,पाकिस्तानशी संवादाचे मार्ग खुले ठेवले पाहिजेत; मोहन भागवतांचे वक्तव्य चर्चेत

Rahmanullah Gurbaz: गौतम गंभीरकडून घेतल्या टिप्स, अन् भारतीय गोलंदाजांवरच तुटून पडला; शतकानंतर गुरबाज म्हणाला...

BMC Action: 'त्या' कंत्राटदारांना ९.२५ कोटींचा दंड! एआय प्रणालीचा वापर, बिलांमधून दंडाची वसुली सुरू

SCROLL FOR NEXT