crime news
crime news sakal
सातारा

कऱ्हाड : दोन वेगवेगळ्या टोळ्यातील १४ संशयित हद्दपार

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : शहरातील दोन टोळ्यातील १४ जणांना पोलिसांनी हद्दपार केले आहे. दोन वर्षात शहर पोलीसांनी हद्दपारीचे अर्धशतक गाठले आहे. आजअखेर ४७ जणांना हद्दपार केले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या आदेशाने १४ जणांना सातारा जिल्ह्यासह सांगली, जिल्ह्यातील शिराळा, वाळवा व कडेगाव तालुक्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार केले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

शहर पोलिसांनी शहरातील अनेक टोळ्यावर लक्ष ठेवले आहे. त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला होता. त्यातूनही सुधारणा होत नसल्याने पोलिसांनी दोन टोळ्यातील १४ जणांच्या हद्दापरीचे प्रस्ताव दिले. संशयीतांचा गून्हेगारी अभिलेख व त्यांच्या गुप्त हालचालीवर लक्ष ठेवून कायद्याच्या चौकटीत राहून गुन्हेगारी टोळ्यांचे मुळावर कायदेशीर घाव घालने हद्दपारी केली आहे. अप्पर पोलिस अधीक्षक आजीत बोऱ्हाडे, पोलिस उपाधीक्षक रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरिक्ष बी. आर. पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, अमित बाबर, सहायक फौजदार सतिश जाधव, संतोष सपाटे, हवालदार नितीन येळवे, जयसिंग राजगे, संजय जाधव, प्रफुल्ल गाडे, संग्राम पाटील, सुजित दाभाडे यांनी कारवाईत सहभाग घेतला.हद्दपार गुन्हेगार परिसरात मिळून येताच पोलीसांना माहिती द्यावी, संबधितांचे नाव पोलिस गोपीनय टेवतील, असेही आवाहन केले आहे.

हद्दपार झालेल्यांची नावे अशी :

बजरंग उर्फ बज्या माने ( वय २६), पवन भोसले (२१), योगेश भोसले (२०), प्रतिक साठे (२८), शुभम जाधव (२२) गणेश वायदंडे (२१, सर्व राहणार बुधवार पेठ कऱ्हाड) विशाल उर्फ चिंग्या घोडके (२९, रा. रैनाक गल्ली शनिवार पेठ)आकाश उर्फ सोन्या रावखंडे (२७, रा. गुरुवार पेठ), आदित्य घाडगे (२४), संकेश डांगे (२३, दोघे रा. शुक्रवार पेठ), सत्यजित  सूर्यवंशी (२३, रा. शिक्षक कॉलनी, शिवाजी स्टेडियम जवळ) टोळी क्रमांक दोन मधील कूंदन कराडकर (२५, रा.गजानन हौसींग सोसायटी), अर्जून कूंभार (३२, रा.शनिवार पेठ), अभिजीत पाटोळे (२२, रा.शिवाजी स्टेडिअम)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT