सातारा

एकाच वेळी वन विभागातील चार कर्मचारी निलंबित

उमेश बांबरे

सातारा : वन विभागातील चार वनपाल व वनरक्षक हे प्राथमिक चौकशीत दोषी आढळल्याने या चारही कर्मचाऱ्यांना उपवनसंरक्षक डॉ. भरतसिंह हाडा यांनी निलंबित केले.

त्यामध्ये परळीचे वनपाल योगेश पुनाजी गावित, कुसवडेचे वनरक्षक महेश साहेबराव सोनावले, पळसावडेचे वनरक्षक रणजित व्यंकटराव काकडे व ठोसेघरचे वनरक्षक किशोर ज्ञानदेव ढाणे यांचा समावेश आहे.

कलेक्‍टरसाहेब, माणसे वाचवा... साता-यात साेमवारी मूकमाेर्चा!  

या चारही कर्मचाऱ्यांविरोधात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने वन क्षेत्रपाल व सहायक वनसंरक्षक यांनी प्राथमिक चौकशी केली होती. त्या चौकशीचा अहवाल डॉ. हाडा यांना पाठविला होता. या अहवालावरून चारही कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. एकाच वेळी चार कर्मचारी निलंबित होण्याची वन विभागातील ही पहिली घटना आहे.

Edited By : Siddharth Latkar 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT