सातारा

तारळ्याचा आठवडा बाजार अनिश्‍चित कालावधीसाठी रद्द

यशवंतदत्त बेंद्रे

तारळे (जि. सातारा) : विभागात चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा कोरोनाची एन्ट्री झाली आहे. भागातील गोरेवाडीत दिवसात सहा बाधित सापडल्याने खळबळ उडाली. तारळ्यातही नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आठवडा बाजारातील गर्दी टाळण्यासाठी तो रद्द करण्यात आला आहे. बाजार म्हणजे सुपर स्प्रेडर ठरतो.

त्यामुळे शनिवारी भरणाऱ्या येथील आठवडा बाजारासह पुढील बाजार अनिश्‍चित कालावधीसाठी रद्द केले आहेत, अशी माहिती सरपंच प्रकाश ऊर्फ बंडा पाटील यांनी दिली. कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. त्यामुळे काळजीचे वातावरण आहे. भागातही पुन्हा कोरोनाचा प्रवेश झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात कोरोना हातपाय पसरू लागला आहे.

या आठवड्यात गोरेवाडी येथील एक व आज तारळे येथील एक आशा दोघांचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला आहे. तर विभागातील रुग्णसंख्या 15 च्या आत आहे. त्यामुळे पुढचा धोका टाळण्यासाठी गर्दीचे मुख्य ठिकाण असलेला आठवडा बाजार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

प्रतिवर्षाप्रमाणे बावधनची बगाड यात्रा उत्साहात; प्रशासनाच्या नियमांना ठेंगा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुपया सार्वकालिक नीचांकी, डॉलरच्या तुलनेत ६४ पैशांनी कोसळून ९३.५३ वर

Chhatrapati Sambhajinagar News: भोकरदनमध्ये दुर्दैवी घटना; खदानीत बुडून माय-लेकीचा मृत्यू, परिसरात शोककळा

Income Tax: १९६१ चा प्राप्तिकर कायदा इतिहासजमा; नव्या करप्रणालीचा ‘प्रारंभ’ देशभर सुरू

Latest Marathi News Live Update : स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणी दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची SIT चौकशी

Premium Petrol: युद्धाच्या छायेत इंधनदर भडकले; प्रीमियम पेट्रोल आणि डिझेल महाग, ‘एलपीजी’बाबत चिंता वाढली

SCROLL FOR NEXT