सातारा

दहिवडीकरांनाे! सावधान, भरवस्तीत झाला घरफाेडीचा प्रकार

रुपेश कदम

दहिवडी (जि. सातारा) : शहराच्या भरवस्तीत घरफोडी करून बंद घराचे कुलूप उचकटून रोख रकमेसह दागिन्यांची चोरी करण्याचा प्रकार घडला. इतर घरांमध्येही चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. अक्षय केशव पवार हे दहिवडीतील मार्डी चौकात राहतात. त्यांचे किराणा मालाचे दुकान आहे. 

शनिवारी रात्री त्यांच्या बंद घराचे कुलूप अज्ञाताने उचकटले. त्यानंतर घरातील लोखंडी कपाट उचकटून दोन तोळे सोन्याचे दागिने, 1 लाख 60 हजार रुपये असा एकूण 2 लाख 46 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

त्यांच्या शेजारी राहणाऱ्या बंद घरामध्ये चोरीचा प्रयत्न झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. पोलिस उपनिरीक्षक देवानंद तुपे तपास करत आहेत.

सातबारा कोरा करून कुळधारक मालक घोषित करेपर्यंत आंदोलन; डॉ. भारत पाटणकरांचा निर्धार

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: जंतर-मंतर आंदोलनानंतर आता शाळांवर अभिजीत दिपकेंचा फोकस! शाळा सुधारा अभियान राबवणार; 'या' जिल्ह्यातून शुभारंभ होणार

Swapnil Lande Bhondubaba News: पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

‘तुम्ही बीवी पगलू आहात?’ KBC 18 मध्ये अमिताभ बच्चन यांना थेट सवाल; म्हणाले, ‘मी जयाचा...’

Marathi News Live Updates :  दोन-चार दिवसांत 5 ते 10 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील, कृषीमंत्र्यांची घोषणा 

Genelia Emotional Post: पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

SCROLL FOR NEXT