सातारा

काेराेनाच्या उपचारानंतर सातारा जिल्ह्यातील 338 नागरिक घरी परतले

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 338 नागरिकांना घरी सोडण्यात आले आहे. याबराेबरच 498 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

यामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 49, कराड येथील 15, फलटण येथील 22, कोरेगाव येथील 27, वाई येथील 33, खंडाळा येथील 65, रायगाव येथील 37, पानमळेवाडी येथील 27, मायणी येथील 9, महाबळेश्वर येथील 3, पाटण येथील 19, दहिवडी येथील 13, खावली येथील 7, तळमावले येथील 32, म्हसवड येथील 29 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 111 असे एकूण 498 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

साता-याच्या जिल्हाधिका-यांनी डायलिसिसच्या रुग्णांसाठी घेतला महत्त्वाचा निर्णय 

  • घेतलेले एकूण नमुने – 163114
  •  
  • एकूण बाधित -- 41834
  •  
  • घरी सोडण्यात आलेले ---33871
  •  
  • मृत्यू -- 1374
  •  
  • उपचारार्थ रुग्ण --  6589
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखांचे झाले तब्बल 1.35 कोटी! फक्त 6 महिन्यांतच पैसा तिप्पट; पाहा गुंतवणूकदारांना मालामाल करणारा शेअर

Ganeshotsav Rules: गणेशोत्सवात नियमभंग करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल; वाघोली पोलिसांचा कडक इशारा

Ayurvedic Remedies for Arthritis: संधिवातामुळे चालणंही कठीण होतंय? मग 'हे' ३ आयुर्वेदिक उपाय देतील सांध्यांना आराम!

Nagpur Crime : जादूटोण्याच्या संशयातून सासऱ्याकडून कुऱ्हाडीने सुनेचा खून

Oppo Smartphone: 7000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्ले! 16 सप्टेंबरला लाँच होतोय Oppo चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन! किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT