सातारा

सातारा पालिकेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या

प्रशांत घाडगे

सातारा : सातारा नगरपालिकेतील अधिकाऱ्यांचा आज प्रशासकीय कारणास्तव मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी बदल्या केल्या. त्यानुसार आस्थापना विभागातून अरविंद दामले यांची कार्यालयीन अधीक्षक पदावर बदली करण्यात आली. 

दामले यांच्याकडे वसुली विभागाचाही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मिळकत व्यवस्थापक प्रशांत खटावकर यांची आस्थापना विभागप्रमुख म्हणून बदली करण्यात आली आहे. कार्यालय अधीक्षक प्रणिता शेंडगे यांची स्थावर जिंदगी विभागात, वाहतूक विभागाचे प्रणव पवार यांच्याकडील जबाबदारी अग्निशमन निरीक्षक सौरभ साळुंखे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. विश्‍वास गोसावी यांच्याकडे निवडणूक शाखेसह स्थावर जिंदगी विभागाच्या लिपिकपदाची जबाबदारी दिली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई गोवा मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, वाहनांच्या ८ ते ९ किमी रांगा; प्रवाशी संतप्त

Aditi Swami Success Story : अर्जुन पुरस्कार विजेत्या आदितीचा डंका! मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी वर्णी; ओजस देवतळे, प्रथमेश फुगे यांचीही नियुक्ती

Koyna Dam Bridge Update : छत्रपती शिवाजी महाराज जलाशयावरील बहुचर्चित आहिर-तापोळा केबल स्टे ब्रिज कधी खुला होणार? 95 टक्के काम पूर्ण, T & T कंपनीनं काय सांगितलं?

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

WOMEN'S ASIA CUP 2026: फायनलआधी टीम इंडियाची फिल्डिंग ठरतेय डोकेदुखी! ४ झेल सुटले, दीप्ती शर्माने सांगितलं ‘या’ सामन्यात चूक होणार नाही

SCROLL FOR NEXT