सातारा

CoronaUpdate : सातारा तालुक्यात वाढताेय काेराेनाचा संसर्ग

सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यात 274 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यबराेबरच आठ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराेनाबाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 11, शनिवार पेठ 3, गुरुवार पेठ 1, मंगळवार पेठ 1, रविवार पेठ 1, सदरबझार 1, शाहुनगर 2,  शाहुपरी 1, गोडोली 1, राधिका रोड 1, प्रतापगंज पेठ 1, यादोगोपाळ पेठ 1, सदरबझार 1, कृष्णानगर 2, भवानी पेठ 1, मोरे कॉलनी 1, संगमनगर 1,  कामाठीपुरा 2,  नागठाणे 5, देवकळ 1, अंबेदरे 1, देगाव 2, अजिंक्यनगर  1, कारंडवाडी 1, परळी 1, अंगापूर 2, पाटखळ 2, केसरकर पेठ 1, तामाजाईनगर 2, संभाजीनगर 2, चिंचणेर वंदन 2, व्यंकटपुरा पेठ 1, खालवडी 1, लिंब 1, सोनापूर 1, चिमणपुरा पेठ 1, अंबेवाडी 1, गडकर आळी 3, वाढेफाटा 2, दौलतनगर 2, रामाचा गोट 1, माची पेठ 1, समर्थ मंदिर 2, करंजे पेठ 1, बोरगाव 1, माजगाव 2, कर्मवीर नगर 1, सासपडे 1, प्रतापगंज पेठ सातारा 1, काळोशी 1.

आठ बाधितांचा मृत्यू; कोरेगाव तालुक्यात चिंतेचे वातावरण
 
कराड तालुक्यातील कराड 5,  रविवार पेठ 1, शनिवार पेठ 1, विद्यानगर 1,  मार्केट यार्ड 1, कर्वे नाका 1, रेठरे 1, मलकापूर 3, सैदापूर 1, आगाशिवनगर 1, शेनोली 1, राजमाची 1, उंडाळे 2, येरुल 1, मसूर 2, तळबीड 1, उंब्रज 1, चरेगाव 2, काळेवाडी 1, घोगाव 1,  वारुंजी 2, काले 1, गोटे 1, बाबर माची 1. पाटण तालुक्यातीलपाटण 3, गुढे 1, उमरकांचन 1, विहे 1, घोट 1, माजगाव 1, तारळे 1, मारुल हवेली 1,  अंबवणे 1, फलटण तालुक्यातील फलटण 1, कापशी 2, सर्डे 1, ताथवडा 1, ठाकुरकी 1, बरड 2, हिंगणगाव 2, खामगाव 1, होळ 1, गोळीबार मैदान फलटण 1, नांदल 1, मलटण 2, तरडगाव 1, काळज 5, झिरपवाडी 2.

दांपत्याची आळवणी दारातूनच  : घेईल मानून अंबाबाई... आता तरी जावी रोगराई!
  
वाई तालुक्यातील वाई 2, बावधन 1, बेलावडे 1, भुईंज 1, खानापूर 1, ओझर्डे 1, पसरणी 1. खंडाळा  तालुक्यातील शिरवळ 3, लोणंद 4, पाडेगाव 1, फुलमळा 1, धवाडवाडी 1. महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 2, पागचणी 8, गोदावली 1.  
खटाव तालुक्यातील  खटाव 3, सिद्धेश्वर किरोली 4, बुध 1, शिंदेवाडी 1, चोरडे 1, मायणी 1, वडूज 2, गणेशवाडी 2,  कुडाळ 1, निढळ 1, साठेवाडी 1. माण तालुक्यातील बोराटवाडी 1, रानमळा 3, राणंद 1, दहिवडी 3, मलवडी 2, म्हसवड 1, टाकेवाडी 1, वावरहिरे 1. कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 6,   वाठार किरोली 2, रहिमतपूर 7, किन्हई 8, माधवपुरवाडी 10, पिंपोडे बु 2,  वाठार 2, नांदगिरी 3, आसरे 1, कुमठे 2, पिंपोडा 2. जावली तालुक्यातील कुडाळ 2, जावळवाडी 1. इतर 1, काळोशी 1, मसाळवाडी 1, वडगाव 1, दारुज 1, भादवले 1, पळशी 1, भोसे 1, बाहेरील जिल्ह्यातील वाळवा 1, मंगळवेढा 1, पुणे 1, सोलापूर 1.

खंडणीच्या गुन्ह्यात पाटण तालुक्यातील वनकर्मचाऱ्यास अटक 


  • घेतलेले एकूण नमुने 176051
  •  

  • एकूण बाधित 44410

  •  

  • घरी सोडण्यात आलेले 37693

  •  

  • मृत्यू 1466

  •  
  • उपचारार्थ रुग्ण 5251

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शिवाजीनगर मेट्रो' स्थानकाचे नाव बदलण्यावरून वाद; फडणवीसांचा तीव्र विरोध, कर्नाटकचे CM म्हणाले, 'आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे...'

Shivaji University : शिवाजी विद्यापीठाच्या सत्तर टक्के प्रश्नपत्रिका ‘ऑनलाईन सेट’, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर

Chhagan Bhujbal : ‘ओबीसीतूनच आरक्षण हवे, तर इतर सर्व आरक्षण सोडणार का?’ भुजबळांचे आव्हान

Latest Marathi News Updates : विंचूर उपबाजार आवारात कांद्याला कमी भाव, संतप्त शेतकऱ्यांचा रस्ता रोको आंदोलन

वरिष्ठ गाढवाला घोडा म्हणाले तर तुम्हीही घोडाच म्हणा; सरकारी कामाबाबत गडकरींचं विधान

SCROLL FOR NEXT