Udayanraje Bhosale Esakal
सातारा

Udayanraje Bhosale: उदयनराजेंनी उधळून लावलं शिवेंद्रराजेंच्या हस्ते होणारं भूमिपूजन

आज दहा वाजता आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते या जागेचा भूमिपूजन होणार होतं

अंकिता खाणे (Ankita Khane)

साताऱ्यात शिवराज पेट्रोल पंपानजीक असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन जागेच भूमिपूजन खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावला आहे. आज दहा वाजता आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते या जागेचा भूमिपूजन होणार होतं. (Latest Marathi News)

मात्र, नऊ वाजता खासदार उदयनराजे भोसले यांनी अचानक या ठिकाणी कार्यकर्त्यांसमवेत भेट देत भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळून लावला आहे.. या ठिकाणी असलेलं साहित्य फेकून दिले आहे तर कंटेनरही पलटी केला आहे. त्यामुळे दोन्ही राजेंमधील वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(Latest Marathi News)

तर आज सकाळी १० वाजता या जागेचे भूमिपूजन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते होणार होते. मात्र उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत कार्यक्रम उधळून लावला आहे. त्यामुळे या दोघांमधील वाद पुन्हा एकदा उफाळण्याची शक्यता आहे.(Latest Marathi News)

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत आज खिंडवाडी (कणसे ढाब्या शेजारी) येथे सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुतन इमारतीचे भुमीपुजन दहा वाजता होणार आहे. त्यासाठी खिंडवाडी येथे जय्यत तयारी सुरु होती. या कार्यक्रमानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची पत्रकार परिषद देखील होणार होती. (Latest Marathi News)

या कार्यक्रमापुर्वी काही ग्रामस्थांनी येथे पाेहचून तेथील साहित्य फेकून दिले. तसेच एक कंटेनर पलटी केला. खासदार उदयनराजे भोसले हे त्यावेळी घटनास्थळी हाेते. या घटनेमुळे आमदार शिवेंद्रसिंहराजे आणि खासदार उदयनराजे यांच्यात खडाजंगी हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RPI Leader Killed : पुणे हादरलं! आरपीआयच्या बड्या नेत्याची निर्घृण हत्या; पिंपरी-चिंचवडमध्ये तणावाचं वातावरण, मोशीतील 'त्या' हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं?

Prateek Yadav PM Report : मुलायसिंग यांचा मुलगा प्रतिक यादववर विषप्रयोगाचा संशय? पोस्ट मार्टम रिपोर्ट आला; फुफ्फुसांचे काम अचानक बंद

Latest Marathi News Live Update : पुण्यात सुखसागरनगरमधील जुन्या गोदामाला लागली आग!

Chhatrapati Sambhajinagar: कांद्याच्या ढिगाऱ्यावर शेतकऱ्याचा आक्रोश; हाती आले २ हजार, खर्च मात्र २९००; संतप्त होऊन भरउन्हात रस्त्यावर फेकले कांदे

Stock Market Today: शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी! मात्र या IT शेअर्सला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT