Viral Video Sakal
सातारा

Viral Video : "तेरे बिना जिया जाये ना"; उदयनराजेंचा बॉलीवूड गाण्यावर सूर अन् सातारकरांचा जल्लोष

उदयनराजे गात असताना सातारकर तल्लीन होऊन ऐकत होते.

सकाळ डिजिटल टीम

सातारा : सातारा येथे उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात साजरा केला. मध्यरात्री १२ वाजता कार्यकर्त्यांनी उदयनराजेंच्या वाढदिवसाचा केक कापला यावेळी उदयनराजे यांनी गायन केलं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, उदयनराजे भोसले हे कायमच आपल्या आक्रमक भूमिकेमुळे ओळखले जातात. मात्र साताऱ्यातील एका कार्यक्रमादरम्यान त्यांचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला. यावेळी त्यांनी हिंदी गाणे गायले आणि सातारकरांनी एकच जल्लोष केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता.

"तेरे बिना जिया जाये ना" या गाण्यावर त्यांनी या कार्यक्रमात सूर लावला. तुम्ही जेवढे माझ्यावर प्रेम करता त्यांना उद्देशून मी हे गाणं म्हणतोय असं ते यावेळी म्हणाले. त्याचबरोबर आख्ख्या महाराष्ट्राला माझ्यामध्ये काय गुण आहेत ते माहिती आहे असंही ते कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke: "हे जंतर मंतर नाही; इथे गोंधळ चालणार नाही,"; लोकांनी अभिजीत दीपकेला पार्कमधून हाकलल्याचा व्हिडिओ व्हायरल

Light Bill Update: बापरे... ऑगस्टचं वीज बिल वाढणार! महावितरणचा घरगुती ग्राहकांसह शेतकऱ्यांनाही झटका; किती वाढणार बिल?

Sports Governance: भारतीय टेबल टेनिस महासंघ निलंबित; प्रशासनात मोठ्या त्रुटी असल्याचे कारण देत क्रीडा मंत्रालयाची कारवाई

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी, अमित शहा संसदेत, लोकसभेच्या कामकाजाला सुरूवात

Mumbai News: विलेपार्लेत इस्त्रीने केला घात! इमारतीला आग; चिमुरड्यासह महिलेचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT