Mahabaleshwar sakal
सातारा

Assembly Election 2024 : महाबळेश्वरला मानवी साखळीतून जागृती

Wai-Mahabaleshwar- KhandalaVdhan Sabha Election 2024 : स्वीप कार्यक्रमांतर्गत गिरिस्थान प्रशालेचा उपक्रम; विद्यार्थ्यांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा

महाबळेश्वर : विधानसभा निवीच्या अनुषंगाने वाई- महाबळेश्वर- खंडाळा मतदारसंघातील महाबळेश्वर शहरात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीप अंतर्गत महाबळेश्वर गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात मानवी साखळीतून मतदार जागृती करण्यात आली.

या वेळी मानवी साखळीद्वारे महाराष्ट्राचा नकाशा साकारण्यात आला. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसह, पालिका अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आदींचा सहभाग होता.

या वेळी पालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील, गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, स्वीप नोडल अधिकारी, पालिका मुख्य लिपिक आबाजी ढोबळे, कर निरीक्षक अमित माने, अंतर्गत लेखापाल सचिन कदम, स्वच्छता निरीक्षक प्रमोद कुंभार, कुलदीप अहिवळे, अभिजित खामकर, स्नेहल जेऊरकर, पूनम घुगे, मयूरी मोरे, गिरिस्थानचे प्राचार्य परमेश्वर माने यांच्यासह पालिका कर्मचारी, पंचायत समितीचे कर्मचारी गिरिस्थान प्रशाला व अंजुमनचे शिक्षक विद्यार्थी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT