Water Supply esakal
सातारा

सातारकरांनो! पाण्याचा काटकसरीने वापर करा; दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद!

शहापूर पाणी योजनेच्या उच्च दाब विद्युत वाहिनीची दुरुस्ती पालिकेच्या वतीने बुधवारी हाती घेण्यात येणार आहे.

गिरीश चव्हाण

सातारा : शहापूर पाणी योजनेच्या उच्च दाब विद्युत वाहिनीची दुरुस्ती व मॉन्सूनपूर्व देखभाल पालिकेच्या वतीने बुधवारी (ता. 19) हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे पाणीउपसा बंद राहणार असल्याने परिणामी शहरातील काही भागांचा पाणीपुरवठा (Water Supply) बुधवार आणि गुरुवार या दोन दिवशी खंडित होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा सभापती सीता हादगे यांनी पत्रकाव्दारे दिली आहे. (Water Supply In Satara Closed For Two Days Satara News)

बुधवारी देखभाल दुरुस्तीचे काम होणार असल्याने त्यादिवशी सकाळच्या सत्रात घोरपडे टाकी, यशवंत टाकीच्या अखत्यारितील तसेच डोंगराळ भागात पाणीपुरवठा होणार नाही. गुरुवारी सकाळच्या सत्रात गुरुवार टाकी, गणेश टाकी, यशवंत टाकी, घोरपडे टाकी, राजवाडा टाकी, बुधवार नाका टाकीतून वितरित होणाऱ्या भागातील पाणीपुरवठा होणार नसल्याचेही हादगे यांनी पत्रकाव्दारे सांगितले आहे. या काळात उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन नगराध्यक्षा माधवी कदम, उपाध्यक्ष मनोज शेंडे, मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केले आहे.

पुण्यात लग्न उरकून घरी परतलेल्या कुटुंबावर काळाचा घाला; अवघ्या 24 तासात आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू

Water Supply In Satara Closed For Two Days Satara News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिवसेना-भाजपमध्ये नाराजी? एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; भाजपची तक्रार करत अमित शहांना मनातील खदखद सांगणार!

Sanju Samson 0.32s Video: संजू सॅमसनचा 'हा' Video का झालाय व्हायरल? लोकेश राहुलने हाक मारली, सुरुवातीला तो पुढे निघून गेला अन्...

कोण आहे झी मराठीच्या 'सनई चौघडे' मालिकेत दिसणारी नायिका? ५ वर्षानंतर केलंय पुनरागमन, म्हणते-

नवी मुंबईत गॅस वितरण ठप्प, 1500हून अधिक कमर्शियल सिलिंडर पुरवठा बंद; हॉटेल व्यावसायिक अडचणीत

IPL 2026 Marathi News : राजस्थान रॉयल्सची साथ सोडली कारण... ! संजू सॅमसननं मन मोकळं केलं; म्हणाला, त्यांच्याविरुद्ध खेळताना भावना...

SCROLL FOR NEXT