weather update maharashtra rain in satara 25 TMC water storage in Koyna Dam esakal
सातारा

सातारा : कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस; धरणात २५ टीएमसी पाणीसाठा

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पून्हा पावसाचा जोर वाढला आहे. कोयना, नवजा व महाबळेश्वर येथे पावसाची जोरदार बॅटिंग सुरूच असल्याने कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात चोवीस तासात अडीच टीएमसीने वाढ

विजय लाड

कोयनानगर : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पून्हा पावसाचा जोर वाढला आहे. कोयना, नवजा व महाबळेश्वर येथे पावसाची जोरदार बॅटिंग सुरूच असल्याने कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात चोवीस तासात अडीच टीएमसीने वाढ झाली आहे. धरणात सध्या २५.६० टीएमसी पाणी साठा झाला आहे. गेल्या चोवीस तासात कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे ७६ मिलीमीटर, नवजा येथे ८९ मिमी तर महाबळेश्वर १३५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक २६ हजार ७३६ क्युसेक झाली आहे. शनिवारी सकाळ पासुनच पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. आज सकाळपासुन कोयनानगर येथे ४० मिलीमीटर, नवजा येथे ३६ मिलीमीटर तर महाबळेश्वर येथे २५ मिलीमीटीर पावसाची नोंद झाली आहे. धरणाची जलपातळी २०६७ फुट झाली असून धरणात २५.६० टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT