Corona Patient esakal
सातारा

चिंताजनक! सातारा अद्याप 'डेंजर झोन'मध्ये'

ऋषिकेश पवार

विंग (सातारा) : कोळे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत (Kole Primary Health Center) विंग, पोतले, कोळे गावात कोरोना बाधिताचे (Corona Patient) आकडे चिंताजनक आहेत. विंग 29 तर पोतले 34 अॅक्टीव्ह रूग्ण असून ही गावे कोरोनाची हॅाटस्पॅाट बनली आहेत. बाधिताच्या संपर्कातील कोरोना चाचणीला (Corona Test) फारसा प्रतिसाद मिळत नाही. (Wing Potale Kole Village Corona Hotspot Center In Satara District)

कोळे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत 17 गावे येतात. आजअखेर बाधित रूग्णांनी हजारचा टप्पा केव्हाच ओंलाडला आहे.

कोळे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत 17 गावे येतात. आजअखेर बाधित रूग्णांनी हजारचा टप्पा केव्हाच ओंलाडला आहे. गतवर्षी मार्चदरम्यान व विभागात वानरवाडी येथे कोरोनाचा शिरकाव झाला. तेव्हापासून संसर्ग वाढत गेला. 17 गावात विंगसह पोतले गावातील बाधिताची आकडेवारी चिंताजनक आहे. ही गावे कोरोनाची हॅाटस्पॅाट बनली आहेत. त्यानंतर कोळेत 24 चचेगाव 13 तर आणे 13 तर घारेवाडीत 10 च्या वर अॅक्टीव्ह रूग्ण आहेत. कुसूरमध्ये नऊ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत.

Coronavirus

विभागात अंबवडे, बामणवाडी वानरवाडी, शिंदेवाडी-विंग गावांनी कोरोनावर मात केली आहे. कोळेवाडी, येरवळेत तीन तर तर येणके व तारूख प्रत्येकी एक रूग्ण आहे. कोळे प्राथमीक आरोग्य केंद्राअंतर्गत 17 गावात एक हजार 146 बाधिताची संख्या आजअखेर आहे. पैकी 170 अॅक्टीव्ह रूग्ण असून 119 होम आयसोलेशन व विलगीकरण केंद्रात दाखल आहेत. 59 रूग्णालयात उपचार घेत आहेत. 900 हून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत. 54 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

Wing Potale Kole Village Corona Hotspot Center In Satara District

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT