सातारा

गतिरोधकामुळे झाला अपघात; ओझर्डेतील महिला ठार

भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : येथील भद्रेश्वर पुलावर डंपरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने महिला जागीच ठार झाली. अलका सुरेश सोनावणे (वय 50, रा. ओझर्डे, ता. वाई) असे मृताचे नाव आहे.

त्या पतीसमवेत घरगुती साहित्य घेण्यासाठी दुचाकीवरून वाईला येत होत्या. त्यावेळी सुरूर-वाई रस्त्यावर भद्रेश्वर पुलावरून शहराकडे येताना दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने धडक दिली. त्यामुळे त्या दुचाकीवरून पडून डंपरच्या पुढच्या चाकाखाली चिरडल्या गेल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पती सुरेश सोनावणे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. सध्या या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे तयार झालेल्या गतिरोधकामुळे हा अपघात झाल्याचे घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

शिवेंद्रसिंहराजे बारामतीत भेटले पवारांना; नवीन राजकीय समीकरणे उदयास?

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT