Agitation Sakal
सातारा

राज्यभरातील युवकांची डिग्री सर्टिफिकेट युवक काँग्रेस मोदींना पाठवणार

वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला पळवल्याच्या विरोधात युवक काँग्रेस राज्यभर मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिन साजरा करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कऱ्हाडलाही आंदोलन झाले.

सकाळ वृत्तसेवा

वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला पळवल्याच्या विरोधात युवक काँग्रेस राज्यभर मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिन साजरा करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कऱ्हाडलाही आंदोलन झाले.

- सचिन शिंदे

कऱ्हाड - दोन कोटी रोजगार देण्याची घोषणा करणाऱ्या पंतप्रधाम नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग गुजरातला पळवले तर महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांनी करायचं काय, त्यामुळे अभ्यास करून मिळविलेले डिग्री सर्टिफिकेट तुम्हालाच पाठवून देतो असा इशारा युवक काॅग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी दिला.

वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला पळवल्याच्या विरोधात युवक काँग्रेस राज्यभर मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिन साजरा करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कऱ्हाडलाही आंदोलन झाले. आंदोलनावेळी श्री. मोरे यांनी वेदांत प्रकल्प  गुजरातला नेल्याच्या निर्णया विरोधात राज्यातून दोन लाख युवकांच्या डिग्री सर्टिफिकेट मोदींना पाठवणार असल्याचा इशाराही दिला. यावेळी युवक काँग्रेसचे अमित जाधव, दिग्विजय पाटील, शिवराज पवार, अमोल नलवडे, दिग्विजय सूर्यवंशी , प्रकाश पिसाळ, अभिजीत पाटील, महेश पवार, गणेश सातारकर, मोबीन बागवान, गणेश गायकवाड, मुकुंद पाटील, आदित्य कुडाळकर ओंकार चव्हाण, अब्रार मुजावर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! तुमच्या बँक खात्यात 1500 ऐवजी जमा होणार 3,000 रुपये? पण 'या' 80 लाख महिलांना बसू शकतो फटका!

आगीत काय जळालं ते राखेलाच माहीत! ‘बोल बोल राणी’च्या ट्रेलरवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट, चित्रपटात सईच्या तीन भूमिका?

Latest Marathi News Live Update : पुण्यातील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Pune News: पुण्याची मान शरमेने खाली! एफ.सी. रस्त्यावर १५ दिवसांपासून मुतारीचे पाणी रस्त्यावर, प्रशासनाचा निष्काळजीपणा

'आयुष्मान सारथी' चॅटबॉट लॉन्च; WhatsApp वर मिळणार आयुष्मान भारत योजनेची सुविधा

SCROLL FOR NEXT