आर्यभट्ट् हा भारताने विकसीत केलेला पहिला उपग्रह आहे.  esakal
विज्ञान-तंत्र

ISRO: भारताच्या पहिल्या उपग्रहाबद्दल जाणून घ्या या दहा गोष्टी, ज्या कदाचित तुम्हाला माहित नसतील

सकाळ ऑनलाईन टीम
या उपग्रहाचे प्रक्षेपण तेव्हाच्या सोविएत संघराज्यातील व आतच्या रशिया मधील कापुस्टीन यार ह्या अवकाश केंद्रावरून १९ एप्रिल १९७५ साली कॉसमॉस-३एम हा उपग्रह वाहक वापरून करण्यात आले.
भारतीय गणितज्ञ व खगोल शास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचे नाव ह्या उपग्रहाला देण्यात आले आहे.
भारत आणि सोव्हिएत युनियनमधील द्विपक्षीय करारामुळे आर्यभट्ट् उपग्रहाचे अवकाशात प्रक्षेपण शक्य झाले.यूएसएसआरने हा भारतीय उपग्रह प्रक्षेपित करण्यास सहमती दर्शवली होती.
या घटनेची आठवण म्हणून भारत आणि रशियाने टपाल तिकिटे आणि फर्स्ट डे कव्हर जारी केले.
1990 च्या दशकात, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देखील आर्यभट्ट उपग्रहाची प्रतिमा असलेली नवीन दोन रुपयांची नोट जारी करून हा ऐतिहासिक कार्यक्रम साजरा केला होता.
आर्यभट्ट उपग्रह प्रकल्पाची किंमत सुरुवातीला रु. 3 कोटी एवढी होती पण त्यापेक्षा जास्त त्यावेळी झाला, कारण फर्निचर आणि इतर गोष्टी घ्यायच्या होत्या.
सौर उर्जेवर चालणारा आर्यभट्ट् उपग्रह भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने ( इस्रो ) विकसीत केला होता.
ह्या उपग्रहाने ११ फेब्रुवारी १९९२ साली पृथ्वीच्या वातावरणात पुनःप्रवेश केला होता.
सुमारे पाच दिवस पृथ्वी भवती प्रदक्षीणा घातल्या नंतर उपग्रहाचा इस्रोशी संपर्क तुटला होता.
या उपग्रहासाठी बंगळूरमधील शौचालयाचे डेटा रिसीव्हिंग सेंटरमध्ये रूपांतर करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup, IND A vs PAK A: वैभव सूर्यवंशी, नमन धीर पाकिस्तानविरुद्ध बरसले! भारताने विजयासाठी ठेवलं 'इतक्या' धावांचं लक्ष्य

Bride killed on Wedding Day : लग्नादिवशीच नवरीचा खून करुन नवरदेव फरार, पोलिस तपासात धक्कादायक कारण समोर

villagers protest: नरभक्षक बिबट्याला ठार करा: ग्रामस्थांची मागणी; कर्जुनेखारे, निंबळक, इसळक, हमीदपूर ग्रामस्थांचा रास्तारोको

Satara Accident:'सातारा-बामणोली एसटीला डंपरची जाेरदार धडक'; वीस प्रवासी जखमी, धोकादायक वळण अन्..

Latest Marathi Breaking News : देश -विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT