

Mumbai Municipal Corporation Election Exit Poll
ESakal
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान आज पार पडले आहे. यानंतर आता महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निवडणुकांचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. या आकडेवारीतून भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना महायुतीचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येत आहे. तर ठाकरे बंधूंना बहुतांश ठिकाणी मोठा फटका बसल्याचे चित्र आहे.