With 3 Rear Camera Huawei Mate 20 Pro Launch in India 
विज्ञान-तंत्र

3 रिअर कॅमेरासह हुवावे मेट 20 लाँच

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी हुवावेने भारतात नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. हुवावे मेट 20 प्रो हा नवा स्मार्टफोन आज (मंगळवार) लाँच केला आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये 3 रिअर कॅमेरासह वॉटर आणि डस्ट रेसिस्टेंस यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. तसेच या स्मार्टफोनमध्ये वायरलेस चार्जिंग आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंटही देण्यात आला आहे. 

- असे आहेत या स्मार्टफोनचे फिचर्स :

- डिस्प्ले : 6.39 इंच ओलेड डिस्प्ले पॅनल 

- प्रोसेसर : किरिन 980 मोबाइल प्रोसेसर

- रॅम : 6 जीबी/ 8 जीबी 

- कॅमेरा - अपर्चर एफ/1.8 सह 40 मेगापिक्सल वाइड-अँगल लेन्स, अपर्चर एफ/2.2 सह 20 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइडअँगल लेन्स, अपर्चर एफ/2.4 सह 8 मेगापिक्सल टेलिफोटो लेंसर, कॅमेरा ऑटोफोकस सपोर्ट 

- फ्रंट कॅमेरा - 24 मेगापिक्सल, अपर्चर एफ/2.0 सह आणि 3 डी डेप्थ-सेंसिंग कॅमरा सपोर्ट 

- लाइका तीन कॅमरा सेटअप 

- इंटरनल स्टोरेज : 128/256 जीबी 

- वजन : 189 ग्रॅम

- बॅटरी : 4200 मेगावॅट 

- अन्य फिचर्स : 

- हुवावे वायरलेस क्विक चार्ज सपोर्ट 

- 3 डी फेस अनलॉक फीचर देण्यात आले आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन 0.6 सेकंदात अनलॉक होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ‘ऑपरेशन टायगर’ची भीती? उद्धव ठाकरेंची खासदारांसोबत तातडीची बैठक; पक्षातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

Aadhaar App Preload : "ही जबरदस्ती कशासाठी?" नवीन मोबाईलमध्ये आधार ॲप सक्तीचे; पण ॲपल-सॅमसंगचा सरकारला विरोध का? जाणून घ्या

Shalarth ID Scam : शिक्षण क्षेत्रात खळबळ! ३ लाख शिक्षकांच्या शालार्थ आयडीची एसआयटी चौकशी सुरू

Kamakhya Temple Controversy : नाशिकमध्ये 55 कोटींचं साम्राज्य! कोण आहे हा 'बडे बाबा'? ज्याच्या कामाख्या मंदिरावर 'अंनिस'ने ओढले ताशेरे; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

नाना पाटेकरांनी स्वत:च्या हाताने अभिनेत्रीसाठी बनवलं जेवण, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'माझ्यासाठी त्यांनी...' Viral Video

SCROLL FOR NEXT