Get Spotify Premium at rupees 59 for Three Months Limited Time Offer for New User esakal
विज्ञान-तंत्र

Spotify Premium Offer : म्युजिक लव्हर्ससाठी आनंदी बातमी! स्पॉटिफाय प्रीमियम आता फक्त 59 रुपायांमध्ये; असा घ्या ऑफरचा लाभ

Spotify Premium Subscription : Spotify Premium फक्त ₹59 मध्ये मिळत आहे. Spotify लाँच करतोय एक खास ऑफर ज्या अंतर्गत तुम्ही तीन महिन्यांसाठी ad-free म्युजिकचा आनंद घेऊ शकतात.

Saisimran Ghashi

Spotify Premium : संगीत प्रेमींसाठी मोठी आनंदी बातमी आहे. आता Spotify Premium फक्त ₹59 मध्ये मिळत आहे. होय, तुम्ही वाचलं ते बरोबरच आहे. Spotify लाँच करतोय एक खास ऑफर ज्या अंतर्गत तुम्ही तीन महिन्यांसाठी ad-free म्युजिकचा आनंद घेऊ शकतात. फक्त नवीन सब्सक्रायबर्ससाठी ही सुवर्णसंधी आहे. २५ ऑगस्टपर्यंत या ऑफरचा लाभ घेऊ शकणार आहात आणि तुमच्या म्युजिक ऐकण्याच्या अनुभवात एकदम सकारात्मक बदल करू शकणार आहात.

हे फक्त ad-free म्युजिक इतकेच नाही. Spotify नवीन सब्सक्रायबर्सना अनेक खास फीचर्स देत आहे जे तुमच्या म्युजिक ऐकण्याच्या सवयीमध्ये चांगले बदल घडवून आणतील -

  • अखंडित, ad-free म्युजिक स्ट्रीमिंग

  • गाणी डाउनलोड करून ऑफलाइन ऐकण्याची सुविधा

  • कोणत्याही क्रमवारीने गाणी ऐकण्याची मुक्तता

  • ऑडिओ फाईल्ससाठी हाय-क्वालिटी ऑडिओ

  • गाणी ऐकण्याची स्वतःची लिस्ट बनवण्याची सुविधा

  • तुमच्या ऐकण्याची माहिती देणारे इनसाईटफुल लिस्टनिंग स्टॅटिस्टिक्स

  • तुमच्या मित्रांसोबत रिअल-टाइम म्युजिक शेअरिंग

ही ऑफर खूप आकर्षक असली तरी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. ही ₹59 ची तीन महिन्यांची ऑफर फक्त नवीन सब्सक्रायबर्ससाठी आहे. जर तुम्ही आधी कधी Spotify Premium वापरले असाल तर ही ऑफर तुमच्यासाठी नाही.

ही धमाकेदार ऑफर २५ ऑगस्टपर्यंतच उपलब्ध आहे. त्यानंतर Individual plan ची किंमत पुन्हा ₹119 प्रति महिना होईल.

या ऑफरचा लाभ कसा घ्यायचा?

  • Spotify.com वर जा

  • तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन करा (नवीन सब्सक्रायबर असाल तर साइन अप करा)

  • सेटिंग्जमध्ये जा

  • 'Upgrade service' सारखा पर्याय शोधा

  • Individual Premium offer निवडा

  • तुमच्या सोयीस्कर पेमेंट ऑप्शन (UPI, क्रेडिट/डेबिट कार्ड इत्यादी) निवडा

  • पेमेंट पूर्ण करा आणि तुमच्या खास किमतीच्या सब्सक्रिप्शनचा आनंद घ्या.

लक्षात ठेवा, ऑफरच्या अटी नेहमी बदलत असतात. त्यामुळे Spotify ची अधिकृत वेबसाइट पाहून सर्वात अपडेटेड माहिती घ्या.

म्युजिक लव्हर्ससाठी कमी किंमतीत प्रीमियम फीचर्सचा अनुभव घेण्याची ही एक सुवर्णसंधी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HBA Scheme: तुम्ही होम लोनचा हप्ता भरू शकत नाहीत? सरकारकडून मिळतेय 25 लाख रुपयांची मदत

Disqualification Bill: पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना 30 दिवस तुरुंगवास झाल्यास पदमुक्त होणार! संसदेत मांडलं जाणार ऐतिहासिक विधेयक

Mobile Protection Tips: पावसाळ्यात मोबाईल भिजतोय? काळजी करू नका, हे उपाय करा!

Prithvi Shaw : मला कुणाची सहानुभूति नकोय... महाराष्ट्र संघाकडून शतक झळकावताच पृथ्वी शॉचा आजी-माजी खेळाडूंना टोमणा

Chiploon Karad Accident : चिपळूण-कऱ्हाड राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात पुण्याचे ५ जण ठार, रिक्षाचा चक्काचूर

SCROLL FOR NEXT