AC Deal  esakal
विज्ञान-तंत्र

AC Deal : फक्त ३८ रुपयांमध्ये घरी न्या हा 1.5 टनाचा एसी, अशी डील पुन्हा मिळणार नाही

उन्हाळा सुरू झाल्यानंतर एसीची मागणी दुप्पट तिप्पट वाढते

सकाळ डिजिटल टीम

AC Deal : उन्हाळा सुरू झाल्यानंतर एसीची मागणी दुप्पट तिप्पट वाढते. त्यामुळे एसीच्या किंमती महाग होतात. तुम्हाला जर स्वस्तात एसी खरेदी करायचा असेल तर तो आत्ताच खरेदी करा. कारण फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्स सेल सुरू आहे आणि जर तुम्हालाही उन्हाळ्यापूर्वी नवीन स्प्लिट एसी घ्यायचा असेल, तर या फ्लिपकार्ट सेलमध्ये 1.5 टन एसी मॉडेलवर 46 टक्के इतकी मोठी सूट मिळत आहे.

Whirlpool Convertible 1.5 Ton 3 Star AC (SAI17P33MCP)

या व्हर्लपूल एसीमध्ये तुम्हाला टर्बो कूल, सेल्फ क्लीन, हिडन डिस्प्ले आणि स्लीक डिझाईनसह इतर अनेक फीचर्स मिळतील. हा एक कन्व्हरटेबल एसी आहे, जो तुम्ही तुमच्या गरजेनुसार 0.9 टन, 1.1 टन, 1.3 टन आणि 1.5 टनवर सुरू करू शकता.

Whirlpool 1.5 Ton AC Price

फ्लिपकार्ट सेलमध्ये, हे 1.5 टन एसी मॉडेल 46 टक्के सूट देऊन 32 हजार 990 रुपयांना (एमआरपी 62,000 रुपये) विकले जात आहे. 46% सूट व्यतिरिक्त, तुम्ही AC सह येणाऱ्या Flipkart ऑफरचा लाभ घेऊन पैसे वाचवू शकता.

हा एसी जर तुम्ही खरेदी करणार असाल तर दरमहा 3666 रुपये EMI आणि 1144 रुपये प्रति महिना EMI भरण्याची सोय आहे. जर तुम्ही EMI चा ऑप्शन निवडला तर तुम्हाला Axis Bank EMI प्लॅनमध्ये 1144 रुपयांचा ऑप्शन देखील उपलब्ध असेल. 1144 रुपयांचा हा प्लॅन 36 महिन्यांचा प्लॅन निवडल्यावर उपलब्ध होईल.

व्होल्टास 1.5 टन 3 स्टार एसी (4503445)

फ्लिपकार्ट सेलमध्ये व्होल्टास एसी मॉडेलवर 44 टक्के डिस्काउंट मिळून 34,999 रुपयांना एसी मिळतो आहे. या एसीची किंमत 62,990 रुपये इतकी आहे. दोन्ही एसी मॉडेल्ससह उपलब्ध ऑफर खाली नमूद केल्या आहेत, या ऑफर वापरून तुम्ही पैसे वाचवू शकता. या AC सह, no cost EMI आणि EMI असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. जर एखाद्या ग्राहकाने EMI पर्याय निवडला आणि Axis Bank EMI प्लॅन घेतला, तर या प्लॅनमधील 36-महिन्याच्या ऑप्शनवर प्रति महिना 1214 रुपये खर्च येईल.

फ्लिपकार्ट ऑफर्स

ICICI आणि Axis Bank डेबिट आणि क्रेडिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 2,500 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. दुसरीकडे, जर ग्राहक PNB क्रेडिट कार्ड किंवा येस बँक क्रेडिट कार्ड वापरत असेल, तर तो 10 टक्के (रु. 1500 पर्यंत) सवलतीचा लाभ घेऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: चलो दिल्ली! मराठे दिल्लीत धडकणार, देशभरातील मराठ्यांना मनोज जरांगे करणार एकत्र

Election Commission Decision: बिहार निवडणुकीआधी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! आता 'EVM'वर दिसणार उमेदवाराचा रंगीत फोटो अन्...

Nano Banana AI 3D Video Prompt: मॉडेल इमेजेसनंतर आता 3D व्हिडिओ ट्रेंड, एका मिनिटापेक्षा कमी वेळात तयार करा खास व्हिडिओ

Latest Marathi News Updates : मीनाताई ठाकरे पुतळ्याचा अवमान, दोषींना अजिबात सोडले जाणार नाही - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Pre-Wedding Photoshoot: प्री-वेडिंग शूट करायचंय? मग साताऱ्याचं कास पठार आहे एक परफेक्ट ठिकाण!

SCROLL FOR NEXT