Jio, Airtel best prepaid plans with unlimited calling and data
Jio, Airtel best prepaid plans with unlimited calling and data  
विज्ञान-तंत्र

Jio Vs Airtel : 56 दिवसांचा कोणाचा रिचार्ज प्लॅन आहे बेस्ट? वाचा

सकाळ डिजिटल टीम

सर्व टेलिकॉम कंपन्या त्यांच्या ग्राहकांसाठी अनेक डेली डेटा प्रीपेड प्लॅन्स ऑफर करतात. पण वापरकर्त्यांना असे प्लॅन हवे असतात जे फक्त परवडणारेच असण्यासोबतच त्यामध्ये तुम्हाला दीर्घ वैधता देखील मिळाली पाहीजे. आज आपण Airtel आणि Jio च्या त्या प्लॅन जाणून घेणार आहोत ज्यात 1.5GB डेटा मिळतो आणि त्यांची किंमत देखील सारखीच आहे. Airtel vs Jio मध्ये कोणाचा प्लॅन सर्वोत्तम आहे ते पाहूया..

Airtel vs Jio 479 रुपयांचा प्लॅन

jio चा 1.5GB डेली डेटा प्रीपेड प्लॅन ऑफर करते. ज्याची किंमत 479 रुपये आहे आणि 56 दिवसांच्या वैधतेसाठी दररोज 1.5GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉल्स आणि १०० SMS/दिवस तसेच Jio अॅप्लिकेशन्समध्ये प्रवेश मिळतो. Jio अॅप्लिकेशन्समध्ये तुम्हाला Jio Cinema, Jio TV आणि आणखी काहीचा समावेश आहे.

दुसरीकडे, एअरटेलचा मिड-टर्म प्लॅन किंमतीच्या बाबतीत Jio सारखाच आहे. एअरटेल एक प्रीपेड प्लॅन ऑफर करते ज्याची किंमत 479 रुपये आहे आणि 56 दिवसांच्या वैधतेसाठी 1.5GB/दिवस ऑफर करते. हा प्लॅन अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 100 SMS/दिवस तसेच मोबाईल एडिशन Amazon Prime Video मोफत ट्रायल आणि इतर काही फायद्यांसह येतो.

जरी असे दिसते की दोन्ही कंपन्यांच्या प्लॅनची ​​किंमत सारखीच आहे, परंतु प्रत्यक्षात या प्लॅनचे फायदे वेगळे आहेत कारण Jio चा 1.5GB प्लॅन JioMart च्या महा कॅशबॅक ऑफरसह येतो ज्या अंतर्गत वापरकर्त्यांना 20% सूट मिळेल. डिस्काउंट उपलब्ध आहे. . अशा प्रकारे जिओचा प्रीपेड प्लॅन एअरटेलपेक्षा किंचित स्वस्त आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केला, प्रकाश आंबेडकरांना सोडून दिलं'; बावनकुळेंचा जोरदार प्रहार

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : व्होट बँकेसाठी काँग्रेसने राम मंदिराचा अपमान केला - पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT