SmartWatch offers eSakal
विज्ञान-तंत्र

SmartWatch offers : 17 हजारांची स्मार्टवॉच मिळतेय केवळ 2 हजारांना; कुठल्या सेलमध्ये आहे ही धमाकेदार ऑफर?

Amazon Flipkart Sale : अमेझॉन आणि फ्लिपकार्टचे मोठे सेल आजपासून सुरू झाले आहेत.

Sudesh

अमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल आजपासून सुरू झाला आहे. यामध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायन्सेस यासह सर्वच कॅटेगरीमध्ये मोठा डिस्काउंट दिला जातो आहे. यात स्मार्टवॉचचा देखील समावेश आहे. कित्येक ब्रँडेड स्मार्टवॉचवर याठिकाणी 50 टक्क्याहून अधिक डिस्काउंट दिला जातो आहे.

नॉइज

Noise ColorFit Pro 4 Alpha या स्मार्टवॉचची किंमत 7,999 रुपये आहे. मात्र अमेझॉनच्या सेलमध्ये ही केवळ 1.999 रुपयांना उपलब्ध आहे. यामध्ये 1.78 इंच अ‍ॅमोलेड राउंड डिस्प्ले, फंक्शनल क्राउन आणि स्ट्रेस ट्रॅकिंग असे फीचर्स मिळतात. याचा बॅटरी बॅकअप सात दिवसांचा आहे.

बोट

boAtt Xtend Plus या स्मार्टवॉचची किंमत 8,999 रुपये आहे. मात्र अमेझॉनच्या सेलमध्ये ही केवळ 1.999 रुपयांना उपलब्ध आहे. यामध्ये 1.78 इंच अ‍ॅमोलेड डिस्प्ले, 100 पेक्षा अधिक स्पोर्ट्स मोड, अलवेज ऑन डिस्प्ले, स्ट्रेस ट्रॅकर, SPO2 मॉनिटरिंग असे फीचर्स मिळतात. याचा बॅटरी बॅकअप सात दिवसांचा आहे.

फायरबोल्ट

Fire-Boltt Visionary या स्मार्टवॉचची किंमत 16,999 रुपये आहे. मात्र सेलमध्ये ही केवळ 2,199 रुपयांना उपलब्ध आहे. यामध्ये 1.78 इंच मोठी अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळते जी 700 निट्स एवढी ब्राईट आहे. ही वॉच IP68 वॉटर रेझिस्टंट आहे. तसंच एआय व्हॉइस असिस्टंटलाही सपोर्ट करते. याचा बॅटरी बॅकअप पाच दिवसांचा आहे.

नॉईजफिट

NoiseFit Halo या स्मार्टवॉचची किंमत 7,999 रुपये आहे. मात्र सेलमध्ये ही केवळ 2,499 रुपयांना उपलब्ध आहे. यात 1.43 इंच अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळते. यात स्ट्रेस ट्रॅकिंग, SPO2 मॉनिटरिंग, अलवेज ऑन डिस्प्ले, स्मार्ट जेस्चर कंट्रोल असे फीचर्स मिळतात. याचा बॅटरी बॅकअप सात दिवसांचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT