Amazon Sale  eSakal
विज्ञान-तंत्र

Amazon Sale : अमेझॉनच्या 'ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल'ला सुरुवात; फ्रीज, वॉशिंग मशीन अन् एसीवर किती मिळतोय डिस्काउंट?

Best Offers on Fridge : अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलला आजपासून सुरुवात झाली आहे.

Sudesh

अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलला आजपासून सुरुवात झाली आहे. यामध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायन्सेसवर मोठी सूट मिळत आहे. या सेलमध्ये अगदी दहा हजार रुपयांपासून वॉशिंग मशीन, फ्रीज आणि 20 हजार रुपयांपासून एसी सुरू होत आहेत. यातील काही बेस्ट डील्सची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

फ्रीज

अमेझॉनवर हायर कंपनीच्या फ्रीजवर मोठा डिस्काउंट मिळत आहे. Haier 165 लिटर फ्रीज केवळ 10,490 रुपयांना उपलब्ध आहे. हा सिंगल डोअर फ्रीज आहे. याला सिंगल स्टार रेटिंग आहे. हायरचा 175 लिटर 2 स्टार रेटिंगचा फ्रीज 12,290 रुपयांना उपलब्ध आहे. तर 185 लिटर 2 स्टार रेटिंगचा फ्रीज केवळ 11,990 रुपयांना उपलब्ध आहे. गोदरेजचा 180 लीटर 4 स्टार रेटिंगचा टर्बो कूलिंग फ्रीज 14,290 रुपयांना उपलब्ध आहे.

वॉशिंग मशीन

वॉशिंग मशीनमध्ये व्हर्पूलची 7.5 किलो 5 स्टार वॉशिंग मशीन केवळ 10,740 रुपयांना उपलब्ध आहे. या मशीनवर तब्बल 5 वर्षांची वॉरंटी देखील मिळत आहे. सॅमसंगची 7 किलो 5 स्टार सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन देखील 10,990 रुपयांना उपलब्ध आहे. व्हर्पूलची 8 किलो 5 स्टार सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन 12,290 रुपयांना उपलब्ध आहे.

सॅमसंगची संपूर्ण ऑटोमॅटिक 7 किलो वॉशिंग मशीन 15,490 रुपयांना उपलब्ध आहे. तर व्हर्पूलची 6 किलो वॉशिंग मशीन केवळ 13,690 रुपयांना उपलब्ध आहे. व्हर्पूलची मशीनही संपूर्ण ऑटोमॅटिक आहे, आणि त्याला 5 स्टार रेटिंग मिळालं आहे.

एसी

अमेझॉनवर सर्वात स्वस्त एसी हा मीडिया कंपनीचा आहे. Midea कंपनीचा 0.8 टन 3 स्टार रेटिंग असलेला एसी हा केवळ 19,999 रुपयांना उपलब्ध आहे. त्यानंतर कॅरिअर कंपनीचा 1 टन 3 स्टार रेटिंग असलेल्या एसीची किंमत 24,490 रुपये आहे. याच कंपनीचा 3 स्टार रेटिंग असणारा 1.5 किलो वजनाचा एसी 26,990 रुपयांना उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devkund Waterfall: देवकुंड धबधब्यात पुण्यातील दोन पर्यटक बुडाले; सोमवारी सकाळी शोधकार्य सुरु होणार

Abhishek Sharma: भारत हरला, पण अभिषेक शर्माने रचला इतिहास! 'हा' खास विक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच क्रिकेटपटू

Top gaining stocks list: शेअर बाजार कोसळला तरी 'या' 5 शेअर्सनी दिले बंपर रिटर्न! फक्त पाच दिवसांमध्ये 47 टक्क्यांपर्यंत धावले

'लॉक अप' सोडताच सुनीता आहुजांचा मोठा खुलासा; म्हणाल्या, 'रिअ‍ॅलिटी' शब्दाचाच तिटकारा आलाय'

Premature Grey Hair Causes: कमी वयात केस पांढरे होतायत? फक्त ताण नाही, 'हे' ५ आजारही असू शकतात कारण

SCROLL FOR NEXT