Vacuum Cleaner offers eSakal
विज्ञान-तंत्र

Vacuum Cleaner offers : दसरा-दिवाळीला घराची स्वच्छता करणं होणार सोपं, सेलमध्ये स्वस्तात मिळतायत व्हॅक्यूम क्लीनर

Amazon Sale : अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळत आहे.

Sudesh

दसरा-दिवाळी आल्यानंतर सगळीकडे घराची स्वच्छता करण्याची लगबग सुरू होते. संपूर्ण घर धुवून, स्वच्छ करून अगदी प्रसन्न वातावऱणात हे सण साजरे केले जातात. तुम्हीदेखील घराची स्वच्छता करण्याच्या विचारात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळत आहे. यामध्ये व्हॅक्युम क्लीनर्सचा देखील समावेश आहे. अगदी दोन हजार रुपयांपेक्षा स्वस्तात याठिकाणी व्हॅक्युम क्लीनर्स उपलब्ध आहेत. यामुळे तुम्ही घराची अधिक सहजतेने स्वच्छता करू शकणार आहात.

AGARO Regal

अगारो कंपनीचा हा 800 Watts क्षमतेचा मिनी व्हॅक्युम क्लीनर 2,099 रुपये किंमतीचा आहे. मात्र अमेझॉनच्या सेलमध्ये हा केवळ 1,558 रुपयांना उपलब्ध आहे. याला 19 हजारांहून अधिक रेटिंग्स मिळाले आहेत. यावर केवळ 125 रुपयांमध्ये एका वर्षाची अतिरिक्त वॉरंटी देखील मिळत आहे.

Eureka Forbes Quick Clean

युरेका कंपनीचा हा व्हॅक्यूम क्लीनर 1200W क्षमतेचा आहे. याची मूळ किंमत 4,499 रुपये आहे. मात्र सेलमध्ये हा केवळ 2,976 रुपयांना उपलब्ध आहे. याला तब्बल 36,463 रिव्ह्यूज मिळाले आहेत. गेल्या महिन्यात पाच हजारांहून अधिक लोकांनी हा खरेदी केला आहे.

Eureka Forbes Supervac

युरेका कंपनीचाच हा दुसरा एक व्हॅक्यूम क्लीनर 1600W क्षमतेचा आहे. याची मूळ किंमत 9,999 रुपये आहे. मात्र सेलमध्ये हा जवळपास निम्म्या, म्हणजेच 5,299 रुपये किंमतीला उपलब्ध आहे. याला दोन हजारांहून अधिक रिव्ह्यूज मिळाले आहेत. (Tech News)

Eureka Forbes Wet & Dry Ultimo

युरेका कंपनीचा हा वेट अँड ड्राय प्रकारातील व्हॅक्यूम क्लीनर आहे. याची क्षमता 1400W आहे. 9,999 रुपयांचा हा क्लीनर सेलमध्ये 5,499 रुपयांना मिळतो आहे. गेल्या एका महिन्यात सुमारे एक हजार लोकांनी हा खरेदी केला आहे.

INALSA Wet & Dry

इनाल्सा कंपनीचा हा व्हॅक्यूम क्लीनर 1400W क्षमतेचा आहे. हादेखील वेट अँड ड्राय प्रकारचा व्हॅक्यूम क्लीनर असून, याची किंमत तब्बल 13,995 रुपये आहे. मात्र सेलमध्ये हा अवघ्या 3,795 रुपयांना मिळतोय. गेल्या महिनाभरात सुमारे एक हजार लोकांनी हा खरेदी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT