Artificial Intelligence sakal
विज्ञान-तंत्र

Artificial Intelligence : AI मुळे मोठ्या संधी! तज्ज्ञ अभियंत्यांना मिळू शकते, कोट्यवधीचे पॅकेज

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स हे अभ्यासाचे आधुनिक क्षेत्र निर्माण झाले आहे. सांख्यिकी, संज्ञानात्मक विज्ञान आणि संकलन आणि माहिती विज्ञान यांसारख्या विविध विभागांमधल्या वैज्ञानिक पद्धती, प्रक्रिया आणि तंत्रांचा वापर केला जातो. उत्तमरीत्या संकलित केलेल्या, तसेच विविध ठिकाणी विखुरलेल्या डेटामधून उपयुक्त माहिती एकत्रित जमा करण्याशी हे क्षेत्र संबंधित आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या जातील, अशा कयास लावला जातो. मात्र ब्लुमबर्गनुसार, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेक नवीन संधी निर्माण होणार आहे. शिवाय, यातील जाणकारांना फायदा होईल, असं सांगण्यात येत आहे.

AI मधून चांगले परिणाम मिळविण्यासाठी आणि कंपन्यांना त्यांच्या कामगारांना टूल्सचा वापर करण्यास प्रशिक्षित करण्यात मदत करण्यासाठी “तज्ज्ञ अभियंत्यांची गरज भासणार आहे. या अभियंत्यांना 335,000 डॉलरपर्यंत पगार मिळू शकतो, असंही ब्लुमबर्गने म्हटलं आहे.

रिक्रुटर्सनुसार, ही फील्ड वेगाने विकसित होत आहे. तसेच मुख्य उमेदवारांना संगणक अभियांत्रिकी पदवी आवश्यक असणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

SCROLL FOR NEXT