Budget 2024-25 on Automobile Industry Sakal
विज्ञान-तंत्र

Automobile Budget 2024: ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला जॅकपॉट! इलेक्ट्रिक गाड्या, लिथियम बॅटरी होणार स्वस्त

Auto-Mobile Union Budget 2024-25 By FM Nirmala Sitharaman: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 सादर केला.

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

Automobile Union Budget 2024-25 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 सादर केला. यामध्ये ऑटोमोबाईलसाठी मोठी घोषणा केली. अर्थसंकल्प 2024-25 कडून भारतातील इलेक्ट्रिक वाहन (EV) उद्योगाला मोठ्या अपेक्षा हाेत्या.

अर्थसंकल्प 2024-25 मध्ये इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होणार आहे अशी घोषणा करण्यात आली. लिथियम बॅटरी देखील स्वस्त होणार आहे त्यामुळे इलेक्ट्रिक गाड्या बनवणाऱ्या कंपन्यांना दिलासा मिळाला आहे कारण या कंपनी उच्च बॅटरी खर्चाच्या समस्सेला तोंड देत होत्या.

केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी, Hero MotoCorp चे अध्यक्ष, पवन मुंजाल म्हणाले, या केंद्रीय अर्थसंकल्पात विस्तृत क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. पूर्वेकडील क्षेत्राच्या विकासावर विशेष लक्ष, स्टार्टअप्स आणि रोजगार निर्मितीसाठी चांगला उपक्रम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT