Amazon Earbuds Offers eSakal
विज्ञान-तंत्र

Earbuds Offers : 1,000 रुपयांहून स्वस्तात मिळतायत प्रीमियम इअर बड्स; अमेझॉनवर सुरू आहे बंपर सेल

Amazon Sale : 8 ऑक्टोबरपासून अमेझॉनचा सेल सुरू झाला आहे.

Sudesh

अमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सध्या सुरू आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर वस्तूंवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळत आहे. यातच वायरलेस इअर बड्सवर देखील कित्येक ऑफर्स सुरू आहेत. यामुळे एक हजार रुपयांच्या आत चांगले ऑप्शन्स मिळत आहेत.

सध्या वायरलेस हेडफोन घेण्याऐवजी लोक इअर बड्स घेण्याला प्राधान्य देत आहेत. वजनाला हलके, वायर्सचा गुंता नाही आणि प्रीमियम लुक यामुळे बड्सची लोकप्रियता वाढत आहे. त्यामुळे तुम्हीदेखील नवीन इअर बड्स घेण्याचा विचार करत असाल, तर सध्या चांगली संधी आहे.

बोट एअरडोप्स

boAt Airdopes 141 हे इअर बड्स अमेझॉनवर केवळ 899 रुपयांना उपलब्ध आहेत. यामध्ये 42 तासांचा प्लेबॅक, लो लेटेंसी गेमिंग मोड, IWP आणि स्मूद टच कंट्रोल असे फीचर्स मिळत आहेत.

बोट रॉकर्झ

boat Rockerz 255 Pro+ हे इअर बड्स अमेझॉनच्या सेलमध्ये केवळ 999 रुपयांना उपलब्ध आहेत. हे इन-इअर बड्स आहेत. यामध्ये ड्युअल पेअरिंग, ब्लूटूथ 5.0, 60 तासांचा प्लेबॅक आणि ASAP फास्ट चार्जिंग असे फीचर्स मिळतात.

रेडमी बड्स

Redmi Buds 4 Active हे इअर बड्स अमेझॉनवर 999 रुपयांना उपलब्ध आहेत. यामध्ये 12mm ड्राईव्हर्स, 30 तासांचा बॅटरी बॅकअप, गुगल फास्ट पेअर, IPX44, ब्लूटूथ 5.3, 60ms लो लेटेंसी मोड आणि App सपोर्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत.

बोल्ट ऑडिओ

Boult Audio Z40 हे इअर बड्स अमेझॉनवर 997 रुपयांना उपलब्ध आहेत. यामध्ये 60 तासांचा प्लेबॅक, टाईप-सी फास्ट चार्जिंग, 10 mm बेस ड्राईव्हर्स, IPX5 आणि ब्लूटूथ 5.3 असे फीचर्स मिळतात.

8 ऑक्टोबरपासून अमेझॉनचा सेल सुरू झाला आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत हा सेल सुरू असणार आहे. त्यामुळे तुम्हाला कमी किंमतीत प्रीमियम इअर बड्स हवे असतील, तर घाई करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: २०२६ मध्ये सोन्याचा दर २ लाखांपर्यंत पोहोचणार? ज्योतिषांचं भविष्याबद्दल भाकित, दर वाढीचे स्पष्ट संकेत

Savalyachi Janu Savali मध्ये मोठा ट्विस्ट; असं समोर येणार सावलीच्या आवाजाचं सत्य; नेटकरी खुश, म्हणतात-

Elon Musk’s big hint for Content Creators : इलॉन मस्क करणार ‘कंटेट क्रिएटर्स’ना मालामाल!, ‘Youtube’ पेक्षा जास्त पैसा 'X' देणार

Dombivli Politics: ज्यांच्याशी वाद, त्यांच्याच सोबत रणनीती! डोंबिवलीत पॅनल २२ मधील ‘राजकीय गणित’ उघड

Vijay Hazare Trophy मध्येही दिसली 'पांड्या पॉवर'; चौकार - षटकारांची बरसात करत झळकावली शतकं, संघाचाही मोठा विजय

SCROLL FOR NEXT