BharOS Sakal
विज्ञान-तंत्र

BharOS : तंत्रज्ञानात भारताचा डंका वाजणार; स्वदेशी 'भरोस' ची चाचणी

आत्मनिर्भर भारत अंतर्गत अनेक तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

BharOS : गेल्या काही दिवसांपासून अनेक क्षेत्रात भारताचा डंका वाजत आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत अनेक तंत्रज्ञान विकसित करण्यात येत असून, यामुळे जगभरातील देशांचे लक्ष भारताकडे लागले आहे.

हेही वाचा : ..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी

यामध्ये भर टाकणारं आणि भारतींयांची छाती गर्वानं उंचावणारं पाउलं टाकण्यात आले आहे. स्वदेशी मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम (OS) BharOS ची चाचणी आज करण्यात आली.

हे मोबाईल ओएस इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासच्या (IIT मद्रास)इनक्यूबेटेड फर्मने विकसित केले आहे. हे सॉफ्टवेअर व्यावसायिक ऑफ-द-शेल्फ हँडसेटवर स्थापित केले जाऊ शकते.

केंद्रीय दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी IIT मद्रासने विकसित केलेल्या मेड इन इंडिया मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम 'BharOS' ची चाचणी केली.

भरोस म्हणजे काय?

भरोस, ज्याला भारोस देखील म्हणतात. ही एक स्वदेशी मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम आहे. ही मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासच्या इनक्यूबेटेड फर्मने विकसित केली आहे.

भारतातील 100 कोटी मोबाईल फोन वापरकर्त्यांना या ओएसचा फायदा होईल असा दावा केला जात आहे. या OS ची खास गोष्ट म्हणजे यात हाय-टेक सुरक्षा आणि गोपनीयता देण्यात आली असून, या मोबाइल ऑपरेटिंग सिस्टममध्ये, वापरकर्त्यांना त्यांच्या गरजेनुसार अॅप्स निवडण्यासाठी आणि वापरण्यासाठी अधिक स्वातंत्र्य, नियंत्रण देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

U19 IND vs U19 AUS: सेहवाग - द्रविडची मुलं आता भारतीय संघात! ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यांसाठी युवा संघाची घोषणा

Marathi News Live Updates : बेरोजगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात भव्य रॅली

Parel-Chinchpokli: ईद-मिलादच्या मिरवणुकीदरम्यान राडा! धक्काबुक्की, दगडफेक अन् धार्मिक घोषणाबाजी; परळ-चिंचपोकळीत तणाव, Video Viral

SCROLL FOR NEXT