Nokia Smartphone google
विज्ञान-तंत्र

Nokia Smartphone : आता फक्त ५९ रुपयांत खरेदी करा स्मार्टफोन; अशी आहे ऑफर

तर नोकियाचा हा स्मार्टफोन नोकिया कंपनीने ११,९९९ रुपयांत लॉन्च केला होता.

नमिता धुरी

मुंबई : ९० च्या दशकातले नोकियाचे फोन आता २०२२ मध्ये स्मार्ट झाले आहे. नोकियाने आपल्या ग्राहकांसाठी कमी किंमतीत दमदार स्मार्टफोन लॉन्च केला आहे. नोकिया सी २१ प्लस असं हा नोकियाच्या स्मार्टफोनचं नाव आहे.

ग्राहकांना केवळ एकोणसाठ रुपयांत हा फोन मिळू शकतो. तर हा स्मार्टफोन केवळ ५९ रुपयांत कसा आणि कुठून मिळेल हे जाणून घेऊ या. (Nokia C21 Plus)

तर नोकियाचा हा स्मार्टफोन नोकिया कंपनीने ११,९९९ रुपयांत लॉन्च केला होता. मात्र फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन केवळ ९७९९ रुपयात मिळत आहे. या व्यतिरिक्त फोनवर बँक आणि एक्सचेंज ऑफरही आहे. (Flipkart Offer: Nokia C21 Plus Exchange Offer)

त्यामुळे या फोनची किंमत आणखी कमी होते. हा फोन खरेदी करण्यासाठी जर फ्लिपकार्टवर एक्सिस बँकेचं क्रेडिट कार्ड वापरलं तर ४९० रुपयांचा कॅशबॅक मिळेल. त्यानंतर या फोनची किंमत ९३०९ रुपये इतकी होते. हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

Nokia C21 Plus वर ९२५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर आहे. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन बदललात तर तुम्हाला इतकी सूट मिळेल. पण ही ९२५० रुपयांची फुल ऑफर तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही एक्सेंज करत असलेल्या फोनची स्थिती चांगली असेल आणि मॉडेल नवीनतम असेल. अशाप्रकारे जर तुम्ही संर्व ऑफर मिळवण्यात यशस्वी झालात तर या फोनची किंमत केवळ ५९ रुपये इतकी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT