Chandrayaan-3 Update Sakal
विज्ञान-तंत्र

Chandrayaan-3 Mission: मिशन पूर्ण केल्यानंतर रोव्हरचा जगाला GOOD NIGHT; 'या' दिवशी होईल जागे, ISRO ची माहिती

चांद्रयान - ३ मोहिमेतील हा सर्वांत महत्त्वाचा टप्पा भारताने यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.

दत्ता लवांडे

Chandrayaan - 3 Mission : भारताची महत्त्वकांक्षी चांद्रयान मोहीम फत्ते झाली असून प्रत्येक भारतीयांसाठी हा महत्त्वाचा क्षण आहे. चंद्रावरील दिवस संपेपर्यंत रोव्हरने जे काम करणे अपेक्षित होते ते काम रोव्हरने पूर्ण केले आहे. आता पुढील दिवस सुरू होईपर्यंत ऑटोमेशन सिस्टमद्वारे हे रोव्हर स्लीप मोडमध्ये सेट करण्यात आल्याची माहिती इस्रोने दिली आहे. चांद्रयान - ३ मोहिमेतील हा सर्वांत महत्त्वाचा टप्पा भारताने यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.

"रोव्हरने आपलं काम पूर्ण केलं आहे. ते आता सुरक्षितपणे पार्क केले असून स्लीप मोडमध्ये सेट केले गेले आहे. APXS आणि LIBS पेलोड्स बंद आहेत. या पेलोड्समधील डेटा लँडरद्वारे पृथ्वीवर प्रसारित केला जाईल. सध्या रोव्हरची बॅटरी पूर्णपणे चार्ज झाली आहे. तर चंद्रावरील पुढच्या 22 सप्टेंबर 2023 रोजीच्या सुर्योदया वेळी सुर्य प्रकाश घेण्यासाठी रोव्हरवर सोलार पॅनेल सेट करण्यात आले आहेत." असं ट्वीट इस्रोने केलं आहे.

"रोव्हरवरील रिसीव्हर चालू ठेवला आहे. रोव्हरच्या चंद्रावरील पुढच्या सुर्योदयानंतरच्या अपडेटची आशा आहे. अन्यथा भारताचे राजदूत म्हणून ते चंद्रावर कायमचे राहील" असं ट्वीट इस्रोने केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT