Citron C3 Aircross  
विज्ञान-तंत्र

Citron C3 Aircross : फ्रेंच कंपनीने भारतात लाँच केली स्वस्तात मस्त SUV, ह्युंडाई-कियाला देणार टक्कर! पाहा फीचर्स

Citron C3 Aircross : दोन्ही गाड्यांच्या तुलनेत किंमत कमी

Chinmay Jagtap

Citron C3 Aircross : तुम्ही जर नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ती म्हणजे फ्रान्स देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी असलेली Citroen हि आपली नवीन SUV भारतात आणत आहे. भारतात हा कंपनीने SUV C3 Aircross लॉन्च केली आहे.

ही कार दिसायला अगदीच स्टायलिश आणि आकर्षक आहे. अगदी पॉवरफुल इंजिन असणाऱ्या या कारची किंमत केवळ 9.99 लाख रुपये (एक्स शोरूम) आहे.या कारच्या बुकिंगला सुरुवात झाली आहे. अवघे 25 हजार रुपये भरुन तुम्ही ही कार बुक करू शकता.

ही कार भारतात आधीपासून असणाऱ्या किया सेल्टोस आणि ह्युंडाई क्रेटाला टक्कर देणार आहे. या दोन्ही गाड्यांची अनुक्रमे किंमत 10.90 लाख आणि 10.87 लाख एवढी आहे. या दोन्ही गाड्यांच्या तुलनेत कमी किंमत असल्यामुळे Citron ला फायदा होणार आहे.

या कारच्या पुढच्या बाजूस LED डे टाइम रनिंग लाइट्स (DRL's) आणि मोठा ग्रील आहे. १७ इंचांचे चाकं आहेत. हि गाडी एसयूवी 5-सीटर और 7-सीटर दोघांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने यात 1.2 लिटर क्षमतेचे पेट्रेल इंजिन लावले आहेत.

या कारच्या Mid आणि Top वेरियंटमध्ये 10 inch touchscreen infotenment system, डिजिटल इंस्टामेन्ट क्लस्टर, आऊट साईड रियल ब्ल्यू मिरर, टायर pressure मॉनिटरिंग सिस्टिम, revers parking system आधी महत्वाच्या गोष्टी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: पुनर्रोपणासाठी मुंबईत जागा आहे कुठे? पर्यावरणप्रेमींचा सवाल; पाच महिन्यांत ७,६३३ झाडे हटवण्यास परवानगी

Mumbai Metro 4: स्वयंचलित पहिली मेट्रो सज्ज! दिवाळीनंतर मुंबईत दाखल होणार; कसा असेल प्रवास? पाहा वैशिष्ट्ये

Marathi News Live Updates : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात विधिवत पूजा; राज्यपाल व मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची उपस्थिती

स्टार प्रवाहच्या नायकाची झी मराठीवर एंट्री; झळकणार नव्या कार्यक्रमात, ओळखलंत का ठकुबाईच्या नातवाला?

Pune News : पुण्यातील महाविद्यालयात व्यसनमुक्ती अभियान; पोस्टर आणि घोषवाक्यांतून विद्यार्थ्यांची जनजागृती

SCROLL FOR NEXT