Agni-5 Missile sakal
विज्ञान-तंत्र

Agni-5 Missile ची रेंज वाढली, 7000 किलोमीटरपेक्षा जास्त दूर वर करू शकणार हल्ला

त्यामुळे मिसाइलचं वजन 20 टक्के जास्त कमी झाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

भारताची सर्वात लांब दूरवर जाणारा बॅलिस्टिक मिसाइल Agni-5 ची रेंज वाढवण्यात आली आहे. याआधी याची रेंज 5000 किलोमीटरपर्यंत होती. आता 7000 किलोमीटरपासून जास्त दूरवर हे मिसाइल हल्ला करू शकणार.

डीआरडीओ (DRDO) ने मिसाइलमध्ये लावलेले स्टीलला बाजूला करत कंपोजिट मटेरियल लावले आहे त्यामुळे मिसाइलचं वजन 20 टक्के जास्त कमी झाले आहे. ( agni 5 missile can now hit over 7000 kilometers read story )

डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की सरकारला आण्विक शस्त्र जाण्या येण्यामध्ये सक्षम अग्नि-5 मिसाइलची रेंज वाढवत 7000 किलोमीटर पेक्षा जास्त केली आहे. अग्नि सीरीजच्या  बाकी मिसाइलमध्येही अशीच रेंज वाढवण्याच्या तयारीत डिआरडीओ आहे.

या अग्नि-3 (Agni-3 Missile) चं वजन 40 टन आहे पण हे मिसाईल 3000 किलोमीटरपर्यंत तरी स्ट्राइक करू शकतात. अग्नि-4 (Agni-4 Missile) फक्त 20 टन आहे, जे जास्त रेंज कवर करते. मिसाइलच्या वाढत्या रेंजचा फायदा देशाच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडला होऊ शकतो. भारताचा न्यूक्लिअर वेपन प्रोग्राम फक्त डेटरेंससाठी आहे. म्हणजे सुरवातीला आम्ही करणार नाही आणि समोरुन झाला तर मग आम्ही सोडणार नाही.

Agni-5 हे एक आंतरमहाद्वीपीय बॅलिस्टिक मिसाइल आहे जे देशातील एकमेव अशी मिसाइल आहे ज्याच्या रेंजमध्ये आता रशियाचेवरील भागांपासून अर्धा आफ्रीका, ऑस्ट्रेलियाचा उत्तरी भाग ग्रीनलँडपर्यंत सर्व तावडीत येणार. या मिसाइलला डीआरडीओ आणि भारत डायनेमिक्स लिमिटेड नी मिळून बनवला.

अग्नि-5 मिसाइलचं वजन 50 हजार किलोग्राम होतं. आता याचं वजन 20 टक्के ज्यास्त कमी केले आहे. याची लांबी 17.5 मीटर आहे तर याची रुंदी 2 मीटर म्हणजेच 6.7 फीट आहे. याच्यावर 1500 किलोग्राम वजनचं आण्विक शस्त्र लावू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT