E-PAN card esakal
विज्ञान-तंत्र

E-Pan Card : आता पूर्णपणे मोफत अन् घरबसल्या स्वत:च बनवा ‘E-Pan Card’

how to create E-PAN card at home - जाणून घ्या, अवघ्या काही मिनटांमध्ये तुम्ही तुमचं ई-पॅनकार्ड कसं बनवू शकता?

Mayur Ratnaparkhe

What is an E-PAN Card and Why You Need It -पॅन कार्ड हे अतिशय महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. बँकेत खाते उघडण्यापासून ते कर्ज घेण्यापर्यंत, बँकेशी संबंधित तर असं कुठलीह काम नाही ज्यात पॅन कार्ड आवश्यक नसतं. पॅन कार्ड हे एक ओळखपत्र म्हणूनही वापरलं जातं. त्यामुळेच सर्वांसाठी पॅन कार्ड हे अतिशय गरजेचं असतं.

अशावेळी जर पॅन कार्ड आपल्याकडे नसेल तर आपली कामं खोळंबू शकतात. त्यामुळेच आता ज्यांच्याकडे पॅन कार्ड सारखं महत्त्वाचं कागदपत्र नाही, त्यांना अगदी मोफतपणे आणि तेही घरबसल्या ई पॅनकार्ड काढता येवू शकतं. जाणून घेऊयात ई पॅनकार्ड काढण्यासाठी नेमकं काय करावं लागेल?

आयकर विभागाने देशातील नागरिकांसाठी ई-पॅन सेवा सुरू केली आहे. या ऑनलाइ प्रक्रियेमुळे आता तुम्हाला पॅन कार्डसाठी तासंतास ताटकळत थांबून, प्रदीर्घ अशा प्रक्रियेतून जाण्याची आवश्यकत नसणार. अगदी काही मिनिटांमध्ये तुमचं ई पॅनकार्ड तुम्हाला मिळेल.

या प्रक्रियेत तुम्हाला केवळ तुमचं आधार कार्ड आवश्यक असणार आहे. जर तुमचे आधार कार्ड मोबाईळ नंबरशी लिंक केले असेल, तर तुम्ही सहजपणे ई पॅनकार्ड बनवू शकता. या अतिशय सोप्या प्रक्रियेमुळे तुमचा वेळही वाचतो आणि पैसेही खर्च होत नाहीत. हे पॅनकार्ड तुमच्या ईमेलवर देखील तुम्ही मिळवू शकता.

जाणून घेऊयात ई-पॅन कार्ड कसे बनवायचे? -

-सर्वप्रथम आयकर विभागाच्या वेबसाटवर जावे.

-होम पेजवरील क्विक्स लिंक्स विभागात जावे आणि इन्स्टंट ई—ॅन कार्ड पर्याय निवडावा

- यानंतर तुमचा १२ अंकी आधार क्रमांक टाकावा व ओटीपीसाठी क्लिक करा

-  यानंतर लगेचच तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल, तो पडताळून पाहावा.

- आधारवरून मिळवलेली सर्व माहिती निश्चित करा

- सर्व तपशीलाची खात्री केल्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

SCROLL FOR NEXT