Facts About Keyboard  esakal
विज्ञान-तंत्र

Facts About Keyboard : कधी विचार केलाय का? कॉम्प्युटर कीबोर्डमध्ये 'F' आणि 'J' या बटणांवर डॅश का असतो

खूप फास्ट टायपिंग करणाऱ्या लोकांसाठी हा बदल

सकाळ डिजिटल टीम

Facts About Keyboard : आजकाल असे खूपच कमी लोक आहेत ज्यांच्या घरी कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप नाही; किंवा त्याबद्दल काही माहिती नाही. साधारण सध्या लॅपटॉप किंवा कॉम्पुटर शिवाय खूप कामं अडू शकतात, अशी परिस्थिती आहे.

पण 24 तासात जवळजवळ 18 ते 20 तास काम करूनही तुम्ही ही गोष्ट कधी नोटीस केली का? कीबोर्डच्या F आणि J या बटणांखाली डॅश असते. पण का? तस, ज्यांनी टायपिंग शिकलं आहे त्यांना माहिती असेलच, पण काय प्रत्येकजण टायपिंग शिकतोच अस नाही.

खूप फास्ट टायपिंग करणाऱ्या लोकांसाठी हा बदल केलेला आहे. या डॅशेशला होम रो म्हणातात. याने टायपिंग करतांना चुका होत नाही आणि टायपिंगचा वेळही वाचतो. जेव्हा आपण दोघी हातांनी टाईप करतो तेव्हा आपल्या दोन्ही हातांच्या तर्जनी या दोन बटणावर असतात. ज्याने बाकीचे बटण लक्षात ठेवायला मदत होते.

इंटरेस्टिंग फॅक्ट्स अँड इन्फॉर्मेशन (IFAI) पोर्टलवर एप्रिल 2016 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात असे नमूद केले होते की ही बटण आपल्याला आपली बोटे ठेवण्यास मदत करतात जेणेकरून आपण कीबोर्डकडे न पाहता टाइप करू शकतो आणि आपला वेगही वाढतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जमीन-जागा विक्रीतील थांबणार फसवणूक! प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्याने काढावा ‘सर्च रिपोर्ट’; बॅंक कर्जाचा बोजा असलेली प्रॉपर्टी विकता येत नाही, वाचा...

दुर्दैवी योगायोग! 'चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू'; वीस दिवसांपूर्वी बँकेच्या अधिकाऱ्याचा मृत्यू अन्..

Panchang 17 November 2025: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

मोठी बातमी! लाडक्या बहिणींच्या ‘E-kyc’ला निवडणुका होईपर्यंत मुदतवाढ? उद्या संपणार 2 महिन्यांची मुदत; 1 कोटींवर महिलांनी अजूनही केली नाही ‘ई-केवायसी’

Liquid Gold For Winters: हिवाळ्यात राहाल निरोगी, सकाळी रिकाम्या पोटी प्या 'हे' हेल्दी ड्रिंक

SCROLL FOR NEXT