flipkart big diwali sale starts getting amazing discounts on smart tvs best diwali gift  
विज्ञान-तंत्र

Flipkart Big Diwali Sale: दिवाळीत स्वस्तात खरेदी करा स्मार्ट टीव्ही, मिळतेय भरघोस सूट

सकाळ डिजिटल टीम

फ्लिपकार्टचा बिग बिलियन डे सेल काही दिवसांपूर्वीच संपला. तुमचा आवडता स्मार्ट टीव्ही खरेदी करता आला नसेल तर आता तुमच्याकडे एक उत्तम संधी आहे. आजपासून सुरू झालेल्या फ्लिपकार्टच्या बिग दिवाळीली सेलमध्ये तुम्ही स्मार्ट टीव्ही 15,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता.

23 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये तुम्हाला SBI कार्डने पेमेंट केल्यावर आणखी 10% सूट मिळेल. तसेच, तुम्ही EMI व्यवहारांवरही हजारो रुपयांची बचत करू शकता. चला तर मग जाणून घेऊया या सेलमध्ये उपलब्ध असलेल्या काही दमदार डील्सबद्दल...

या LG TV वर 40% सूट

LG 80 cm (32 inch) HD रेडी LED Smart WebOS TV (32LF565B PTA) TV आत्ता 40% सवलतीसह 12,980 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. त्याची संपूर्ण किंमत 21,999 रुपये आहे. यासोबतच SBI कार्ड वापरकर्त्यांना 10% ची इस्टंट सूट देखील देण्यात आली आहे. SBI क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यावर ग्राहक 10 टक्के सूट म्हणजेच 1,750 रुपयांपर्यंत बचत करू शकतात. दुसरीकडे, SBI क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर 2,250 रुपयांची बचत होऊ शकते.

वनप्लस टीव्ही

OnePlus Y1S 80 cm (32 inch) HD Ready LED Smart Android TV (32HD2A00)ची किंमत 21,999 रुपये आहे परंतु तुम्ही आता 31% सूट देऊन 14,999 रुपयांना खरेदी करू शकता. बँकेच्या ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, 10% सूट म्हणजेच 1,750 रुपयांपर्यंतची बचत SBI क्रेडिट कार्डने पेमेंट करून मिळवता येईल. दुसरीकडे, SBI क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर 2,250 रुपयांची बचत होऊ शकते.

Mi च्या टिव्हीवर 48 टक्के सूट

Mi 5A 80 cm (32 inch) HD Ready LED Smart Android TV with Dolby Audio (2022 Model) ची बाजारात किंमत 24,999 रुपये आहे. पण बिग दिवाली सेलमुळे या स्मार्ट टीव्हीवर 48% ची बंपर सूट मिळत आहे, ज्यामुळे तुम्ही हा टीव्ही 12,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. याशिवाय, तुम्हाला SBI क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यावर 10% सूट मिळेल, ज्यामुळे तुमचे 1750 रुपये वाचू शकतात. तर SBI क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर 2,250 वाचवू शकतील.

Realme च्या या TV वर 7000 रुपयांचा डिस्काउंट

realme 80 cm (32 inch) HD Ready LED Smart Android TV (TV 32) वर 7000 रुपयांची सूट मिळेल या TV ची बाजारातील किंमत 17,999 रुपये आहे पण तुम्ही मोठ्या दिवाळीत तो खरेदी करून तब्बल 7,000 रुपये वाचवू शकता. तुम्हाला हा टीव्ही बिग दिवाली सेलमध्ये फक्त 10,999 मध्ये मिळेल. तुम्ही SBI क्रेडिट कार्डने पेमेंट करून या टीव्हीवर 1,750 रुपये वाचवू शकता.तर SBI क्रेडिट कार्डने Mi ट्रांजेक्शनवर तुम्ही 2,250 रुपयांपर्यंत बचत करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT