Smart TV Sakal
विज्ञान-तंत्र

Flipkart Sale: फ्लिपकार्टवर सुरू आहे धमाकेदार सेल, मोठ्या स्क्रीनचा Smart TV फक्त ७,४९९ रुपयात करा खरेदी

ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर ३२ इंच स्मार्ट टीव्ही बँक ऑफर, एक्सचेंज ऑफरसह उपलब्ध आहे. या टीव्हीला फक्त ७,४९९ रुपयात खरेदी करू शकता.

सकाळ डिजिटल टीम

Discount on 32inch Smart TV: ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर Big Saving Days Sale सुरू झाला आहे. तुम्ही जर नवीन टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा सेल खूपच फायद्याचा ठरेल. फ्लिपकार्टवर ३२ इंच स्मार्ट टीव्ही बँक ऑफर, एक्सचेंज ऑफरसह उपलब्ध आहे. Flipkart Big Saving Days Sale मध्ये स्वस्तात उपलब्ध असलेल्या टॉप-३ स्मार्ट टीव्हींविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

KODAK X900 80 cm (32 inch) HD Ready LED TV

KODAK X900 80 cm (32 inch) HD Ready LED TV ची मूळ किंमत १५,९९९ रुपये आहे. परंतु, फ्लिपकार्ट सेलमध्ये ५३ टक्के डिस्काउंटनंतर फक्त ७,४९९ रुपयात खरेदी करू शकता. बँक ऑफरबद्दल सांगायचे तर कोटक कार्ड ट्रांजॅक्शनचा वापर केल्यास १२५० रुपये आणि SBI क्रेडिट कार्ड वापरल्यास १५०० रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. टीव्ही खरेदी करताना अमेरिकन एक्सप्रेस कार्ड वापरल्यास ५००० रुपये अतिरिक्त सूट दिली जात आहे. याशिवाय, ६ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे.

Thomson R9 80 cm (32 inch) HD Ready LED TV

फ्लिपकार्ट सेलमध्ये थॉमसनचा ३२ इंच एलईडी टीव्ही ४९ टक्के डिस्काउंटनंतर फक्त ७,४९९ रुपयात उपलब्ध आहे. या टीव्हीची मूळ किंमत १४,९९९ रुपये आहे. टीव्ही खरेदी करताना कोटक बँक क्रेडिट कार्ड वापरल्यास १२५० रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. एसबीआय क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास १५०० रुपयांपर्यंत बचत होईल. तसेच, ६ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. याशिवाय, American Express कार्डने पेमेंट केल्यास ५ हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त डिस्काउंट मिळेल.

MarQ By Flipkart 80 cm (32 inch) HD Ready LED TV

MarQ By Flipkart 80 cm (32 inch) HD Ready LED TV ची मूळ किंमत १९,९९९ रुपये आहे. परंतु, ५७ टक्के डिस्काउंटनंतर फक्त ८,५४९ रुपयात खरेदी करता येईल. जुना टीव्ही दिल्यास तुम्हाला ८ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा मिळेल. याशिवाय, कोटक बँक क्रेडिट व एसबीआय क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास १५०० रुपयांपर्यंत बचत करू शकता. तुमच्याकडे American Express कार्ड असल्यास ५ हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त डिस्काउंट मिळेल.

हेही वाचा: Tesla Car: मराठमोळ्या रितेशपासून ते अंबानीपर्यंत... 'या' मोजक्याच भारतीयांकडे आहे टेस्लाची कार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर सरन्यायाधीशांना वेळ मिळाला! विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याची याचिका ऐकण्यास सुप्रीम कोर्ट तयार, पण सुनावणी कधी?

IND vs PAK: वैभव सूर्यवंशीचा पुढचा टार्गेट पाकिस्तान? Asian Games मध्ये कधी होऊ शकतो IND vs PAK सामना, जाणून घ्या

Accident News: भीषण दुर्घटना! टाटा सुमोवर दरड कोसळली, १३ जणांचा जागीच मृत्यू, काही जखमी, मृतांमध्ये चिमुकल्याचाही समावेश

NEET Protest: विद्यार्थी आंदोलनातून CJP च्या उदयानं काँग्रेसला मागे टाकलं? विरोधकांचं गणित कसं बदललं? जाणून घ्या संपूर्ण क्रोनॉलॉजी...

Ashadhi Ekadashi 2026: साबुदाणा भिजवायला विसरलात? न भिजवता बनवा उपवासाचे क्रिस्पी मेदूवडे!

SCROLL FOR NEXT