TV
TV Sakal
विज्ञान-तंत्र

Smart TV Offer: भन्नाट ऑफर! ५५ इंच स्मार्ट टीव्ही चक्क अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी, पाहा डिटेल्स

सकाळ डिजिटल टीम

Offer On 55inch Smart TV: Flipkart वर Big Saving Days Sale सुरू असून, या सेलमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रोडक्ट्सवर बंपर डिस्काउंटचा फायदा मिळत आहे. सेलमध्ये ५५ इंच स्मार्ट टीव्हीवर आकर्षक ऑफर उपलब्ध आहे. सेलमध्ये ४० हजारांच्या बजेटमध्ये मिळणाऱ्या ५५ इंच स्मार्ट टीव्हीविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

Mi X Series Ultra HD (4K) LED Smart Android TV

Mi X Series Ultra HD (4K) LED Smart Android TV च्या ४३ इंच, ५० इंच आणि ५५ इंच मॉडेलला सेलमध्ये स्वस्तात खरेदी करू शकता. फ्लिपकार्टवर ५५ इंच एलईडी स्मार्ट टीव्ही फक्त ३९,९९९ रुपयात उपलब्ध आहे. या टीव्हीची मूळ किंमत ५४,९९९ रुपये आहे. टीव्ही खरेदीवर तुमची १५ हजार रुपयांची बचत होईल.

Nokia 139 cm (55 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV

नोकियाचा शानदार ५५ इंच Ultra HD 4K LED डिस्प्लेसह येतो. हा टीव्ही फ्लिपकार्टवर फक्त ३४,९९९ रुपयात उपलब्ध आहे. टीव्हीमध्ये नेटफ्लिक्स, प्राइम व्हीडिओ सारख्या अ‍ॅपचा सपोर्ट मिळेल. या टीव्हीची मूळ किंमत ७०,००० रुपये आहे. परंतु, सेलमध्ये ३५ हजार रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.

OnePlus Y1S Pro

फ्लिपकार्ट सेलमध्ये वनप्लसचा ५५ इंच स्मार्ट टीव्ही फक्त ३९,९९९ रुपयात उपलब्ध आहे. या टीव्हीची मूळ किंमत ४९,९९९ रुपये आहे. परंतु, सेलमध्ये टीव्ही खरेदी केल्यास १० हजार रुपयांची बचत होईल. यात Oxygen Play 2.0, डॉल्बी एटमॉससह २४ वॉट हाय-डेफिनेशन ऑडिओचा सपोर्ट मिळेल.

Samsung Crystal 4K Neo Series

Samsung Crystal 4K Neo Series चे टीव्ही ४३ इंच, ५० इंच, ५५ इंच, ५८ इंंच आणि ६५ इंच स्क्रीनसह येतात. सेलमध्ये कंपनीचा ४३ इंच स्मार्ट टीव्ही ३१,९९० रुपये आणि ५५ इंच मॉडेल ४६,९९९ रुपयात उपलब्ध आहे. टीव्ही खरेदीवर २५ हजार रुपयांपर्यंत बचत होईल.

LG UQ7500 Ultra HD (4K) LED Smart TV

LG UQ7500 Ultra HD (4K) LED Smart TV चे ४३ इंच मॉडेल फक्त ३०,९९९ रुपयात उपलब्ध आहे. टीव्हीची मूळ किंमत ४९,९९० रुपये आहे. परंतु, यावर तुम्हाला १९००० रुपयांच्या ऑफरचा फायदा मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT