Vivo Smartphone Sakal
विज्ञान-तंत्र

Smartphone Offer: जुना फोन द्या अन् नवीन घेऊन जा, फक्त ९५० रुपयात मिळतोय Vivo T1X; पाहा ऑफर

ई-कॉमर्स साइट Flipkart वर विवोचा स्मार्टफोन खूपच स्वस्तात उपलब्ध आहे. सेलमध्ये Vivo T1X ला ऑफरसह खरेदी करू शकता.

सकाळ डिजिटल टीम

Offer On Vivo T1X Smartphone: ई-कॉमर्स साइट Flipkart वर वेगवेगळ्या कंपन्यांचे अनेक स्मार्टफोन्स स्वस्तात उपलब्ध आहेत. तुम्ही जर कमी किंमतीत दमदार फीचर्ससह येणारा स्मार्टफोन शोधत असाल तर Vivo T1X एक चांगला पर्याय आहे. विवोच्या या फोनमध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. Vivo T1X स्मार्टफोनवर मिळणाऱ्या ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: Smartphone Offer: भारी ऑफर! जुना फोन द्या अन् Samsung चा हँडसेट अवघ्या १ हजारात घरी घेऊन जा, पाहा डिटेल्स

Vivo T1X वर मिळेल बंपर डिस्काउंट

Vivo T1X च्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची मूळ किंमत १६,९९० रुपये आहे. परंतु, २९ टक्के डिस्काउंटनंतर तुम्ही ११,९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. या फोनला खरेदी करताना Bank of Baroda आणि Federal Bank Card ने पेमेंट केल्यास १० टक्के इंस्टंट डिस्काउंटचा फायदा मिळेल.

विवोच्या या फोनवर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. फोनवर ११,०५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. मात्र, ही ऑफर तुमच्या जुन्या फोनच्या लेटेस्ट मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे. ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास Vivo T1X स्मार्टफोनला १ हजारांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. फोनवर १ वर्षाची वॉरंटी देखील मिळेल.

हेही वाचा: जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

Vivo T1X चे स्पेसिफिकेशन्स

Vivo T1X स्मार्टफोनमध्ये ६.५८ इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. यात फोटोग्राफीसाठी ड्यूल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून, यात ५० मेगापिक्सल मुख्य कॅमेरा मिळेल. तर सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळेल. यात Qualcomm Snapdragon ६८० प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे. तुम्ही जर कमी किंमतीत येणारा स्वस्त स्मार्टफोन शोधत असाल तर Vivo T1X चा विचार करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

Tirupati Balaji Temple : अशीही बालाजी भक्ती! तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं; किंमत ऐकून थक्क व्हाल....

Rain-Maharashtra Latest Live News Update: ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प- ईसापुर धरण पाणी पातळी वाढ

Asia Cup साठी श्रेयस अय्यरला डावलल्यानंतर अजित आगरकरसोबतचे जुने मतभेद पुन्हा चर्चेत; वाचा सविस्तर

Madhuri Elephant Care : कोण म्हंटल माधुरी हत्तीचा विषय शांत झालाय, वनताराची टीम पुन्हा नांदणीत; आजच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT