Mumbai Gullies GameEon eSakal
विज्ञान-तंत्र

Mumbai Gullies : आता 'मुंबईची GTA' गेम येणार, गेमर्सना मिळणार फ्री-प्रीव्ह्यू! भारतीय गेमिंग कंपनीची मोठी घोषणा

Mumbai ka GTA : 'मुंबई गलीज' ही गेम भारतीय गेमर्सना जास्त आपलीशी वाटेल, असा विश्वास संस्थापकांनी व्यक्त केला.

Sudesh

गेमिंग क्षेत्रामध्ये भारतीय कंपन्या या मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहेत. अशीच एक कंपनी GameEon आपल्या 'Mumbai Gullies' या गेमवर काम करत आहे. या गेमला 'मुंबईची GTA' म्हटलं जातंय. ही गेम लाँच होण्यापूर्वी याचं एक फ्री व्हर्जन लाँच केलं जाणार असल्याचं कंपनीचे फाउंडर निखिल मालंकर यांनी स्पष्ट केलं आहे.

आयजीएन वेबसाईटला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये निखिल यांनी ही माहिती दिली. GTA Vice City प्रमाणेच ही एक गँगस्टर बेस्ड ओपन वर्ल्ड गेम असणार आहे. आपण Vice City गेमवरुनच प्रेरणा घेत गेम डेव्हलपिंगच्या क्षेत्रात आलो असल्याचंही निखिल यांनी यावेळी सांगितलं.

फ्री व्हर्जन येणार

निखिल यांनी सांगितलं, की मुंबई गलीज गेमचं एक फ्री व्हर्जन आम्ही लाँच करणार आहे. हे एक ट्रायल व्हर्जन असणार आहे. यामुळे गेमर्सना अंदाज येऊ शकेल की ही गेम नेमकी कशी आहे. तसंच, गेमर्स यामध्ये सुधारणा देखील सुचवू शकतील. (Online Gaming)

ट्रायल व्हर्जननंतर गेमचं मुख्य एडिशन रिलीज करण्यात येईल. हे व्हर्जन पेड असेल. ट्रायल व्हर्जनमधील इव्हेंट्स हे मुख्य गेमला कनेक्टेड असतील. मुंबई गलीज ही गेम भारतीय गेमर्सना जास्त आपलीशी वाटेल, त्यामुळे ही भरपूर लोकप्रिय होईल असा विश्वास देखील निखिल यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gagangad Fort : स्वामी गगनगिरी महाराजांची तपोभूमी अन् शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला 'गगनगड' ठरला राज्य संरक्षित स्मारक; शासनाचा मोठा निर्णय

Khashaba Teaser: 'सैराट'नंतर पुन्हा इतिहास रचणार? नागराज मंजुळेंच्या 'खाशाबा'चा दमदार टीझर प्रदर्शित, मातीचा खेळ पहायला मिळणार

Latest Marathi News Live Update : उत्तराखंडमध्ये पावसाचा तडाखा; बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळून महाराष्ट्रातील भाविक अडकले

Share Market AI Rules: शेअर बाजारात AI च्या मदतीने ट्रेडिंग करताय? थांबा! गुंतवणुकीबाबत SEBIचा मोठा इशारा; जाणून घ्या नवे नियम

Koyna Dam Water level Update : महाबळेश्वर, नवजा अन् कोयनेत दमदार हजेरी; गेल्या 12 तासांत 'इतक्या' मिमी पावसाची नोंद, धरणाची स्थिती काय?

SCROLL FOR NEXT