Free Fire Max Redeem Codes Rewards esakal
विज्ञान-तंत्र

Free Fire Max Codes : आले रे आले फ्री फायरचे रिडीम कोड आले; हिरे, गन स्किन्स अन् बरंच काही,लगेच मिळवा फ्री रिवॉर्ड्स

Garena Free Fire MAX Free Redeem Codes Rewards : मोबाईल गेमिंग जगतात लोकप्रिय ठरलेल्या Garena Free Fire MAX ने 2 ऑक्टोबरसाठी नवीन रिडीम कोड जारी केले आहेत. फ्री रिवॉर्ड क्लेम कसे करायचे लगेच पाहा.

Saisimran Ghashi

Free Fire MAX Free Redeem Codes : लोकप्रिय गेम गॅरेना फ्री फायर MAX ही खूपच जास्त पसंत केली जात आहे. ही २०२० मध्ये रिलीज झालेली लोकप्रिय युद्धरॉयल गेम आहे. या गेमच्या अपडेटेड आवृत्तीत खेळाडूंसाठी सुधारित गेमप्ले मेकॅनिक्स, चांगले ग्राफिक्स, जास्तीचे प्लेअर काउंट, नवीन गेम मोड्स, मोठे नकाशे आणि बरेच काही गोष्टी आहेत. शिवाय, खेळाडूंना गेममध्ये पुढे जाताना त्यांची शस्त्रे आणि नवे पात्र आणि नवीन रिवॉर्ड मिळवण्याची संधी मिळते.

२ ऑक्टोबर २०२४ च्या गॅरेना फ्री फायर MAX रिडीम कोड्स

आम्ही खाली काही रिडीम कोड्स दिले आहेत. हे कोड्स वापरून तुम्ही गेममध्ये रोमांचक रिवॉर्ड मिळवू शकता. मात्र लक्षात ठेवा की हे कोड्स मर्यादित वेळेसाठी वैध आहेत आणि २४ तासांनंतर ते निष्क्रिय होतील. त्यामुळे, या कोड्सचा वापर करून गेममधील फायद्यांची आणि रिवॉर्डचा लवकर लाभ घेता येईल. म्हणून कोड्स शक्य तितक्या लवकर रिडीम करा.

Free Fire रिडीम कोड्स २ ऑक्टोबर २०२४

  • L9G4R2X7W5J1C3

  • P8H6Y2V3N9T4E5

  • Q7I1K3Z6S8A2M4

  • F5U2D8B1O4R7L6

  • N3C6T1W9V7M2S4

  • X6J4E9H7G1K5F3

  • Z2A8R1Q6P5O3B9

  • I7D5L3Y8U6V4T2

  • S1M9F4W8N7Q2H6

  • E5K2C8G4T6P9J1

  • B1V3R8O6X2I9D7

  • A4U7L5Q9Z2N3E8

  • O6W2Y8H9F1S3G7

  • C3T1J4P8M7R5B6

  • V6X9N7D2I4K3A8

  • H2S5F3E8Q1Y6L9

  • G7P4B9M1U6C5Z2

  • J1O3A8R5V4W6X9

  • Y4E6N2L9D7Q8T1

  • D8R7X4G1F5K2H3

  • W3B6S4V9Z5C1I7

  • T2M5Q9U8P6J1O3

  • U6F2H4Z8A1Y7N3

  • K1L9C7I3J4O2P5

कोड कसे रिडीम करायचे?

1. Garena Free Fire Max च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.(https://reward.ff.garena.com/).

2. तुमच्या Facebook, Google, Apple ID किंवा इतर खात्याचा वापर करून लॉगिन करा.

3. लॉगिन केल्यानंतर 12-अंकी रिडीम कोड प्रविष्ट करा.

4. यशस्वी रिडीमनंतर तुमच्या इन-गेम मेलमध्ये रिवॉर्ड्स मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update : पुणे शहरातील अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली

IPL 2026 : RCB च्या गोलंदाजाने क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचले, ९ एप्रिलला निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Rawdogging Boredom: 'काहीही न करता बसणं' बनलं ट्रेंड! Gen Z चा "Rawdogging Boredom" फंडा आहे तरी काय?

IPL 2026: 'तो' ड्रेसिंग रूममधून पळत आला, डेव्हिड मिलरला फलंदाजीला जाण्यास रोखले अन्... DC च्या डग आऊटमधील Video Viral

SCROLL FOR NEXT