free fire max redeem codes today exclusive rewards 22 september esakal
विज्ञान-तंत्र

Free Fire Max Redeem Codes : फ्री फायर प्रेमींसाठी खुशखबर! आजचे रिडीम कोड्स उपलब्ध,फ्रीमध्ये अनलॉक करा रिवॉर्ड्स

free fire max redeem codes today rewards 22 september : आजचे गेरेना फ्री फायर मॅक्ससाठी नवीन रिडीम कोड्स उपलब्ध झाले आहेत. हे कोड्स केवळ 24 तासांसाठी वैध असतील आणि यानंतर ते निष्क्रिय होतील.

Saisimran Ghashi

Free Fire Redeem Codes : गेरेना फ्री फायर मॅक्स हे लोकप्रिय बॅटल रॉयल मोबाइल गेम असून, त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. या खेळाचे आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे यात सुधारित गेमप्ले, उत्कृष्ट ग्राफिक्स, आणि मोठ्या मॅप्सची उपलब्धता आहे. खेळाडूंना आपल्या आवडीप्रमाणे शस्त्रे आणि पात्रं कस्टमाईज करण्याची संधी मिळते, तसेच विविध रिवॉर्ड्सदेखील मिळतात.

आज, 22 सप्टेंबर 2024, गेरेना फ्री फायर मॅक्ससाठी नवीन रिडीम कोड्स उपलब्ध झाले आहेत. हे कोड्स केवळ 24 तासांसाठी वैध असतील आणि यानंतर ते निष्क्रिय होतील. त्यामुळे खेळाडूंनी लवकरात लवकर हे कोड्स रिडीम करून खास इन-गेम रिवॉर्ड्स मिळवायला हवेत.

आजचे रिडीम कोड्स

- GY12-3F45-6G7H

- JKI8-7V65-4E32

- RT56-7U8I-9O0P

- ZA23-4XCD-5V6B

- BN78-M96H-54T3

- QW12-FG34-HJ56

- PL09-OK87-UJ65

- YH67-GT54-FR43

- ES21-WQ32-AZ45

- JK78-LP90-MN87

- CV56-BN09-MK87

- XZ32-ZA56-ER45

- HG65-FD34-QW28

- LP90-OP09-IK87

- GH56-TY78-UI90

रिडीम कोड्स कसे वापराल?

1. अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करा - [https://reward.ff.garena.com/en](https://reward.ff.garena.com/en)

2. तुमच्या फेसबुक, गूगल, ट्विटर किंवा VK आयडीचा वापर करून लॉगिन करा.

3. रिडीम कोड्स कॉपी करून दिलेल्या टेक्स्ट बॉक्समध्ये पेस्ट करा.

4. 'कन्फर्म' बटणावर क्लिक करा आणि प्रक्रिया पूर्ण करा.

5. यशस्वी रिडीम नंतर, इन-गेम मेल सेक्शनमधून तुम्हाला तुमचे रिवॉर्ड्स मिळतील.

गेरेना फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स वापरण्यासाठी तुमचा गेम अकाउंट फेसबुक, गुगल, ट्विटर सोबत लिंक असणे आवश्यक आहे. गेस्ट अकाउंटद्वारे कोड्स रिडीम करता येणार नाहीत. शिवाय, एक कोड फक्त एकदाच वापरता येईल. त्यामुळे जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी लवकरात लवकर हे कोड्स रिडीम करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhakrishna Vikhe Patil : तिन्ही गॅझेटमध्ये वैयक्तिक माहिती नाही; जरांगे यांची मागणी निरर्थक असल्याचे मत

USA School Shooting : अमेरिकेतील शाळेत भयानक गोळीबार! तीनजण ठार, २० जखमी

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी न होणाऱ्यावर गावकऱ्यांची नजर

Stamp Duty: राज्य सरकारची मोठी घोषणा! पीएम आवास योजनेतील घरे आणि लहान निवासी भूखंडांवरील मुद्रांक शुल्क माफ

Maratha Morcha : मराठा मोर्चामुळे तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गुरुवारी बंद

SCROLL FOR NEXT