Redeem Your Garena Free Fire Max Codes esakal
विज्ञान-तंत्र

Garena Free Fire Max : फ्री फायर चाहत्यांसाठी खुशखबर! फ्रीमध्ये मिळतील डायमंड,शस्त्रे आणि बरंच काही, खास रिडीम कोड्स वापरुन पाहा

Free Fire Game Code : फ्री फायर मॅक्स खेळाडूंसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे.गेमच्या डेव्हलपरनी खास रिडीम कोड्स जाहीर केले आहेत.Redeem Your Garena Free Fire Max Codes

Saisimran Ghashi

Free Codes : जर तुम्ही फ्री फायरचे चाहते आहात आणि तुम्हाला सारखी नवनवीन रिवॉर्डस हवे असतात तर Garena Free Fire Max खेळाडूंसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. 23 जूनला गेमच्या डेव्हलपरनी खास रिडीम कोड्स जाहीर केले आहेत. या कोड्सच्या मदतीने तुम्ही मोफत शानदार इन-गेम रिवॉर्ड्स मिळवू शकतात.

या कोड्सद्वारे तुम्हाला शक्तिशाली शस्त्रे, मौल्यवान डायमंड्स आणि कूल कपडे अशी बरसात मिळू शकते. ही कोड्स 12 अक्षरांची असून त्यात अक्षरे आणि आकडे यांचा समावेश असतो.

फ्री फायर Max ची रिडीम कोड्स वेबसाइटद्वारे तुम्ही सहजतेने हे कोड्स रिडीम करू शकता. या कोड्सद्वारे तुम्ही रोज rebel academy weapon loot crate, revolt weapon loot crate, diamonds voucher आणि fire head hunting parachute सारखे आइटम्स मिळवू शकता.

पण लक्षात ठेवा हे कोड्स फक्त 12 तासांसाठी आणि पहिल्या 500 यशस्वी रिडीम करणाऱ्या खेळाडूंसाठीच उपलब्ध असतात. मग विलंब कशाला? लवकर रिडीम करा आणि फ्री फायर Max मध्ये धूमधडाके करा. (Garena Free Fire Max Free Codes)

Garena Free Fire Max Redeem Codes For June 23, 2024

  • O0P3I5U7Y9T2ER4E

  • C1V5EB7N9M2L4K6J

  • V7C9X0NZ2Q4W6E8R

  • W9Q7E5NR3T1Y2U4I

  • Q7W9E4ER5T1Y2U8I 

  • J3K5L7I9U1Y4TY6R

  • X9Y1A3Z6B7C4EA8D

  • X9Y1A3Z6B7C4EA8D

  • H8G0F3D1S6A9QY7W

  • U6I8O0P2A4S6D8F3

  • Z2X4YC6V8B0N9M1L 

  • X5Y7Z9NA1B3C4D6E

  • G2H4J6K8L0M1NN3B

  • P2R5S9T4V6X8YA0Z

  • K3G6J8HA2N1M4P7L

  • F5G7H2AJ6K9L1M3N

  • N1M3B5V7C9X2IZ4L

  • 4T6E8Y2R9P1D5H0A

  • T1Y3U5I7O9P2AN4S

  • E7R9T2YY4U6I8O0P

कोड्स कसे वापरायचे?

  1. Garena Free Fire Max ची रिडीम कोड्स https://reward.ff.garena.com/अधिकृत वेबसाइट वेबसाइटवर जा.

  2. तुमच्या फेसबुक, गूगल किंवा व्हीके आयडी द्वारे लॉग इन करा.

  3. वर दिलेले कोड्स कॉपी करून संबंधित बॉक्समध्ये पेस्ट करा.

  4. Confirm बटन दाबा आणि झटपट गेम खेळायला सुरुवात करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT