Google esakal
विज्ञान-तंत्र

Google Services Down : गुगल सेवा बंद! वापरकर्त्यांना जीमेल, यूट्यूब, ड्राइव्ह वापरण्यास समस्या

टेक जायंट गुगलच्या सेवांना गुरुवारी सकाळी फटका बसला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Google Services Down : टेक जायंट गुगलच्या सेवांना गुरुवारी सकाळी फटका बसला आहे. त्याचा परिणाम यूट्यूब, ड्राइव्ह, जीमेल आणि सर्च इंजिनवर परिणाम झाला आहे.

YouTube, Drive, Gmail, Duo, Meet, Hangouts, Docs, Sheets सारख्या Google चे अॅप्स आणि वेबसाइट्स देखील डाउन झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

Downdetector च्या मते, Gmail मध्ये 2,000 पेक्षा जास्त वापर कर्त्यांना या समस्या आल्या आहेत. Twitter वर, वापरकर्त्यांनी त्यांच्या Gmail साइन इन वरील समस्या पोस्ट केल्या आहेत.

याआधी गुगलची 'जीमेल'ची सेवा काही काळासाठी प्रभावित झाली होती. यादरम्यान अनेक यूजर्सनी सर्व्हर डाऊन झाल्याची तक्रार केली होती. Gmail च्या अॅप आणि डेस्कटॉप दोन्ही व्हर्जन्सवर अनेक लोकांना अडचणींचा सामना करावा लागला.

अनेक युजर्सनी सोशल मीडियावर याबद्दल तक्रार नोंदवली होती, त्यानुसार त्यांना जीमेल वापरण्यास अडचणी येत होत्या.

”502 सर्व्हरला तात्पुरती समस्या आली. तुमची विनंती पूर्ण करू शकत नाही. कृपया ३० सेकंदांनंतर पुन्हा प्रयत्न करा”, गुगलमध्ये सर्च केल्यावर असा मेसेज येतो.मात्र, गुगलने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT