विज्ञान-तंत्र

Chandrayaan - 3 Google Doodle : 'चांद्रयान -३' यशस्वी मोहिमेचं गुगलकडून कौतुक, तयार केलं खास Google Doodle

चांद्रयानाची यशस्वी मोहिम भारतासाठी गर्वाची बाब असून याचे जगभरातून कौतुक होताना दिसतेय

साक्षी राऊत

Chandrayaan - 3 Google Doodle : गुगल खास क्षण कायम गुगल डूडलच्या मदतीने साजरे करत असतो. चांद्रयानाची यशस्वी मोहिम भारतासाठी गर्वाची बाब असून याचे जगभरातून कौतुक होताना दिसतेय. गुगलने चंद्रयान-३ मोहिम यशस्वी ठरल्याबद्दल खास गुगल डूडल तयार केलं आहे.

चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा टप्पा काल संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी पार पडला. भारतासाठी हा क्षण अत्यंत गर्वाचा होता. भारताची मान संपूर्ण जगभरात यावेळी गर्वाने उंचावली. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी शास्त्रज्ञांची दिवसरात्र केलेली मेहनत होती. तर हा क्षण यशस्वीपडे पार पडताना बघण्यासाठी काल संपूर्ण भारतीयांचे लक्ष स्क्रिनवर या क्षण बघण्याकडे लागलेले होते. (Technology)

आजवर जगातील 12 देशांनी चंद्राला स्पर्श करण्यासाठीचा प्रयत्न केला आहे. यासाठी सुमारे 141 मोहिमा केल्या आहेत. त्यापैकी 59 मोहीम या यशस्वी होऊ शकल्या नाहीत. पाच मोहिमांना काहीस यश मिळालं तर 69 मोहिमा यशस्वी मानल्या गेल्या. (Chandrayaan)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT