whatsApp esakal
विज्ञान-तंत्र

तुमच्या व्हॉट्सअॅप चॅटवर सरकारची? करडी नजर; जाणून घ्या सत्य

PIP Fact Check ने या मेसेज खंडन केले

सकाळ डिजिटल टीम

इंटरनेट आणि सोशल मीडियावर एक मेसेज प्रचंड वायरल होत आहे. त्यात सांगितल जात आहे की तुमच्या व्हॉट्सअँप चॅटिंग वर सरकार नजर ठेवत आहे. आणि लोकांच्या विरूध कारवाई पण करणार आहे. जर हा मेसेज तुम्हाला मिळाला असेल तर घाबरु नका हा मेसेज फेक आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोने केल्या जाणाऱ्या Fact Check मध्ये या मेसेज मधील माहिती चुकीची असल्याचे सांगितल आहे.

यात अस ही म्हटल आहे की सरकारने यासाठी काही नियमावली जाहीर केली आहे. PIP Fact Check च्या ट्विट मध्ये सांगितल की सोशल मीडियावर वायरल मेसेज मध्ये दावा केला आहे की, भारत सरकारने चॅट्सवर नजर ठेवण्यासाठी आणि लोकांवर कारवाई करण्यासाठी नवीन WhatsApp नियमावली जाहिर केली आहे, पण PIP Fact Check ने या मेसेजचे खंडन केले आहे. दरम्यान सरकारने अशी कोणतीही नियमावली जाहिर केली नाही.

काय आहे फेक मेसेज

या मेसेज मध्ये सांगितल जात आहे की मेसेज साठी आता 3 टिका येणार आहेत. एका मेसेज साठी 3 टीका आल्यानंतर त्यातल्या 3 पैकी 3 निळ्या झाल्या तर सरकारने तुमचा मेसेज पहिला आहे. आणि जर 2 टीका निळ्या आणि 1 लाला झाली तर सरकार तुमच्यावर कारवाई करणार आहे. आणि जर 3 टीका पैकी 2 लाला झाल्या तर, सरकार तुमचा डाटा चेक करत आहे. आणि जर 3 टीका पैकी 3 लाला झाल्या तर तुम्हाला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

लक्ष्यात ठेवा हा मेसेज फेक आहे, सरकारने अशी कोणतीही नियमावली लागू केली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT