Indian Govt Ban 54 Chinese Apps sakal
विज्ञान-तंत्र

भारताकडून आणखी ५४ अ‍ॅप्सवर बंदी; चिनी अ‍ॅप्सचाही समावेश

सकाळ डिजिटल टीम

देशाचा सुरक्षेला धोकादायक ठरत असल्याने सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये चिनी अ‍ॅप्सचासुद्धा समावेश आहे.

नवी दिल्ली - भारत सरकारने आणखी ५४ मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. देशाचा सुरक्षेला धोकादायक ठरत असल्याने सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये चिनी अ‍ॅप्सचासुद्धा समावेश आहे. नव्या बंदी घातलेल्या अ‍ॅप्सच्या यादीत आधी बंदी घालण्यात आलेल्या अ‍ॅप्सचा समावेश आहे. मात्र ते क्लोन स्वरुपात पुन्हा समोर आले होते. २०२० नंतर देशात एकूण २७० अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे. (Indian Govt ban 54 apps including Chinese apps)

सरकारने ५० आणखी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६९ ए अंतर्गत या अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे. गरेना फ्री फायर नावाची गेम गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरून नाहीसं झालं होतं. या गेमवर भारतात बंदी घातली असण्याची शक्यता आहे.

रिपोर्टनुसार नव्या बंदी घालण्यात आलेल्या यादीत सर्वाधिक क्लोन करण्यात आलेली अ‍ॅप्स आहेत. यात २०२० पासून बंदी घालण्यात आलेली अ‍ॅप्सही आहेत. तसंच ५० आणखी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली असून एकूण बंदी घातलेल्या अ‍ॅप्सची संख्या ही ३२० पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात; सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहने करेक्ट कार्यक्रम केला! बेन स्टोक्स, जो रूटचा चतुराईने उडवला त्रिफळा; वोक्सही OUT

SCROLL FOR NEXT