Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 23 December 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

दोन्ही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा, मात्र अद्याप प्रस्ताव नाही - सुप्रिया सुळे

पुणेः "उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडील व आमच्या पक्षातील काही पदाधिकाऱ्यांची महापालिका निवडणूक एकत्र लढण्याविषयी चर्चा सुरू आहे. कार्यकर्ता, पुणेकर व पुण्याचा विकास हा केंद्रबिंदू ठेवूनच निर्णय घेतला जाईल, मात्र अद्यापपर्यंत कुठलाही प्रस्ताव आला नाही' असे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी स्पष्ट केले. तर, बुधवारी सुळे या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतची भूमिका मांडणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com