Hero Splendor Pro (90 kmpl  
विज्ञान-तंत्र

Hero Splendor : हिरो स्प्लेंडर भारतात महागली; जाणून घ्या नवीन किंमती

सकाळ डिजिटल टीम

Hero MotoCorp (हीरो मोटोकॉर्प) ने त्यांच्या लोकप्रिय स्प्लेंडर सीरीज मोटारसायकलींच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. स्प्लेंडर सीरीज आता 500 ते 1000 रुपयांनी महागली आहे. मोटारसायकलमध्ये दरवाढीशिवाय इतर कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. स्प्लेंडरशिवाय हिरो मोटोकॉर्पच्या इतर मोटारसायकलीही महागल्या आहेत. तसेच कंपनीने काही बाईक व्हेरियंट्सही कायमचे बंद केले आहेत. जाणून घ्या सविस्तर

बाईकचे बंद झालेले व्हेरिएंट्स

Splendor Plus: जुनी किंमत 69,380 (नवीन किंमत 68,590 रुपये)

Splendor Plus i3S: जुनी किंमत 70,700 रुपये (नवीन किंमत 69,790 रुपये)

Splendor Plus i3S मॅट शील्ड गोल्ड: जुनी किंमत 71,700 रुपये (नवीन किंमत 1,700 रुपये),

Splendor Plus 100 Million: Discontinued

Super Splendor Drum: Discontinued

Super Splendor Disc: Discontinued

2022 सुपर स्प्लेंडर ड्रम: जुनी किंमत 75,700 रुपये (नवीन किंमत 74,700 रुपये)

2022 सुपर स्प्लेंडर डिस्क: वापरलेली किंमत 79,600 रुपये (नवीन किंमत 78,000 रुपये)

किमतीतील बदलाव्यतिरिक्त, Hero ने Super Splendor ची जुनी आवृत्ती आणि 100 मिलीयन एडीशन बंद केली आहे. इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, Hero Supersplendor कम्युटर बाइकला 124.7cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन इंजिन मिळते, जे 10.72 bhp आणि 10.6 Nm पीक टॉर्क देते त्याचप्रमाणे, स्प्लेंडर प्लस बाईकमध्ये 97.2cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन आहे, जे 7.91bhp आणि 8.05Nm पीक टॉर्क देते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT