Astrologer Mishra: इतरांचे राजकीय भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषाचार्यांच्या पत्नीचाच निवडणुकीत सपाटून पराभव! ३०० मतेही मिळाली नाहीत

Smita Mishra wife of astrologer Indu Prakash Mishra lost the Lucknow Graduates’ MLC election: इतरांचे भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषाचार्यांच्या पत्नीला निवडणुकीत यश मिळवता आले नाही. उत्तर प्रदेशातील लखनऊ पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या स्मिता मिश्रा यांना ३०० मतेही मिळाली नाहीत. या निकालाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
Smita Mishra wife of astrologer Indu Prakash Mishra lost the Lucknow Graduates’ MLC election - AI Image

Smita Mishra wife of astrologer Indu Prakash Mishra lost the Lucknow Graduates’ MLC election - AI Image

esakal

Updated on: 

Lucknow: उत्तर प्रदेशातील लखनऊ पदवीधर मतदारसंघातील निवडणूक अनेक कारणांमुळे चर्चेत राहिली. लखनऊची ही जागा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उमेदवाराचा पराभव करत समाजवादी पक्षाने आपल्या खिशात घातली. भाजपकडे असलेली ही जागा सपने हिसकावून घेतल्यामुळे त्याची चर्चा होणे अपेक्षितच होते. मात्र आणखी एका वेगळ्या कारणामुळे लखनऊ मतदारसंघातील निवडणूक सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरली.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...